श्री हनुमान तरुण मित्र मंडळ,मंचर

  • Home
  • India
  • Manchar
  • श्री हनुमान तरुण मित्र मंडळ,मंचर

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ,मंचर Hanuman Mandir, Santwadi, Mordewadi, Manchar

21/12/2025

मंचर नगरपंचायत प्रथम नगराध्यक्षपदी सौ.राजश्री ताई दत्ता गांजाळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐

22/06/2025
22/06/2025
शिवराज्याभिषेक सोहळा २०२५....!!!
05/06/2025

शिवराज्याभिषेक सोहळा २०२५....!!!

कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव,मंचर बैलगाड्यांच्या भव्य शर्यती.....!!!
21/04/2025

कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव,मंचर
बैलगाड्यांच्या भव्य शर्यती.....!!!

श्री हनुमान जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!
11/04/2025

श्री हनुमान जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!

कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव,मंचर बैलगाड्यांच्या भव्य शर्यती... दि. १ मे आणि २ मे २०२५.
07/04/2025

कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव,मंचर
बैलगाड्यांच्या भव्य शर्यती... दि. १ मे आणि २ मे २०२५.

13/11/2024

"बटेंगे तो कटेंगे" अशी भ्याड बोंब ठोकणा-या भित्र्या भामट्यांसाठी

जिंकावे वा कटून मरावं
हेच आम्हाला ठावं,
लढून मरावं मरून जगावं
हेच आम्हाला ठाव,
शूर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भिती.
हा आपला अस्सल मराठा बाणा आहे.

रणांगणात लढताना मृत्यू समोर आला तरी "बचेंगे तो और भी लढेंगे" हीच आम्हा लढवय्या मराठ्यांची ओळख आहे.

बटेंगे-कटेंगे छाप पुळचट भित्र्या घोषणा देणाऱ्या भेकडांनी स्वतःची ओळख विसरु नये.

* #मराठे_जुड़ेंगे_और_जीतेंगे* 💪

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🎉🎊🎁
31/10/2024

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🎉🎊🎁

||जय श्री राम ||
17/10/2024

||जय श्री राम ||

 #मराठाआरक्षण  #मनोज_जरांगे_पाटील
06/01/2024

#मराठाआरक्षण #मनोज_जरांगे_पाटील

Address

Hanuman Mandir, Santwadi, Mordewadi
Manchar
410503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री हनुमान तरुण मित्र मंडळ,मंचर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share