Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare

Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare Shri Dev Rameshwar is the resident deity of village Achara in Malvan Taluka of Discrict Sindhudurg Yours truly,
Ar Kiran K Keluskar

As a Chief Advisor/Architect to the Project: Conservation and Redevelopment of the Temple Complex of Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare I have initiated to set up this Official page of the Sansthan as a part of the Redevelopment Activity. I will be the temporary administrator of this Page for the year May 2023 to May 2024 until it is handed over to a permanent Social Media Manager of the temple trust.

20/04/2024
09/03/2024

रामेश्वर मंदिरातील शिव रात्र
Shiv ratri at Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare

Shivratri at Rameshwar Mandir Achara
08/03/2024

Shivratri at Rameshwar Mandir Achara

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेभक्त जन हो, श्री रामेश्वर मंदिराच्या संवर्धन व पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्...
25/02/2024

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे

भक्त जन हो,
श्री रामेश्वर मंदिराच्या संवर्धन व पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही आचरे गावाच्या सामूहिक कार्यशक्तीचा फलक प्रसिद्ध करीत आहोत. या फलकावर देवस्थान विश्वस्त, मानकरी, शेकडो वर्षे देवाची सेवा करणारे देवसेवक, सरपंच, उपसरपंच, वाडीवार मंडळाचे अध्यक्ष व समाजकार्यात अग्रेसर असलेले प्रमुख नागरिक इत्यादींच्या छायाचित्रांचा समावेश आहे. या सर्व सन्माननिय व्यक्तिींनी मान पान सोडून श्री देव रामेश्वर आणि आचरा गावासाठी एकत्रितपणे संवर्धन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या मागे प्रेरणा आहे ती इनामदार श्री देव रामेश्वरांची.

धन्यवाद !

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन माणगाव दत्तमंदिरबुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी कुडाळ तालुक्यातील माणगाव दत्तमंदिर येथ...
22/02/2024

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन माणगाव दत्तमंदिर

बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी कुडाळ तालुक्यातील माणगाव दत्तमंदिर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन पार पडले. मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बोलावलेल्या या अधिवेशनात सिंधुदुर्गातील सर्व देवस्थानांच्या तीनशेहून अधिक विश्वस्तांनी हजेरी लावली होती. व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री लखमराजे भोसले, श्री. सत्यवान कदम, श्री. सुभाष भिसे, सौ. स्वाती खाडये, श्री अनुप जैस्वाल व मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनिल घनवट इत्यादी उपस्थित होते. माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी सार्वजनिक न्यासाची कार्यप्रणाली समजावताना मोलाचे मार्गदर्शन केले.

मंदिरांच्या सुव्यवस्थानासाठी बरेच महत्वाचे मुद्दे जसे की धर्मशिक्षण, वस्त्र संहिता, मंदिर व्यवस्थापन शिक्षण या बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच विश्वस्त कार्यशाळा घेण्याचे ठरले. अशी कार्यशाळा आचरा येथे घेण्यासाठी रामेश्वर देवस्थान सर्वोतोपरी सहकार्य करेल असा आग्रह इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानाचे सचिव श्री अशोक पाडावे यांनी केला. तसेच श्री. मिलिंद प्रभूमिराशी यांनी श्री अनुप जैस्वाल यांच्या सोबत बऱ्याच मंदिर विषयीक कायद्यानबद्दल संवाद साधला. आर्किटेक्ट श्री. किरण केळुसकर यांनी मंदिर संवर्धन व पुनर्विकास कार्यक्रमाची रूपरेषा युवराज श्री लखमराजे भोसले यांना समजून सांगितली. तेव्हा युवराज यांनी श्री देव रामेश्वर देवस्थानास भेट देण्याची इछ्या व्यक्त केली.
शेवटी हर हर महादेव व जय श्री राम च्या नामघोषात अधिवेशनाची सांगता झाली.

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित श्री सचिन व हेमंत विनायक कुबल यांच्या भांडुप येथील घरी काल दिनांक 21....
22/01/2024

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित श्री सचिन व हेमंत विनायक कुबल यांच्या भांडुप येथील घरी काल दिनांक 21.01.2024 या दिवशी उत्साहपूर्ण संपन्न झाली.

Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare organised a meet hosted by Shri Sachin and Hemant Vinayak Kubal at their Residence in Bhandup. The meeting was attended well and received a enthusiastic response to the Donation Drive.

भांडूप, मुंबई स्थित श्री सचिन व हेमंत कुबल यांच्या घरी आयोजित मुंबईत राहणाऱ्या आचरा गावाशी नाते असलेली मंडळी मुंबई महानग...
22/01/2024

भांडूप, मुंबई स्थित श्री सचिन व हेमंत कुबल यांच्या घरी आयोजित मुंबईत राहणाऱ्या आचरा गावाशी नाते असलेली मंडळी मुंबई महानगराच्या कानाकोपर्‍यातून आपल्या देव रामेश्वराच्या संवर्धन व पुनर्विकास डोनेशन ड्रायव चर्चा व पुढील नियोजन यासाठी योजलेल्या ह्या मीटिंग साठी जातीने हजर राहिले.

सर्व ग्रामस्थांनी रामेश्वर देवास स्मरण करून वचन देत प्रण केला आहे की जी लागेल ती मेहेनत करून देऊळ संवर्धन व पुनर्विकास या प्रकल्पाची देणगी जमा करण्याचे काम करतील.

Mumbai Congregation for Rameshwar: A Pledge for Preservation

Dear Beloved Acharekars,

In the heart of the bustling city, under the roof of Mr. Sachin and Hemant Kubal's home in Bhandup, Mumbai, a sacred congregation unfolded. Acharekars, scattered across the vast expanse of Mumbai, united for a cause close to every heart—the conservation and redevelopment of our beloved Rameshwar Temple.

From every nook and cranny of the metropolis, villagers gathered, not just for discussion but to forge a collective commitment to our sacred duty. The divine presence of Rameshwar Deva hovered as we solemnly vowed to go to any lengths in our endeavor to amass donations for the monumental Deul conservation and redevelopment project.

Let this pledge resonate through the corridors of Mumbai—a resounding promise to preserve the sanctity of our heritage and forge a path to a grand future for our beloved Rameshwar.

In unity and determination,

Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare

20/01/2024

Address

Achara
Malvan
416614

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919022047563

Alerts

Be the first to know and let us send you an email when Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Inamdar Shri Deo Rameshwar Sansthan Kasba Achare:

Share