पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट , धर्मपुरी , Reg. No. A/1015/Solapur

  • Home
  • India
  • Malsiras
  • पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट , धर्मपुरी , Reg. No. A/1015/Solapur

पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट , धर्मपुरी , Reg. No. A/1015/Solapur सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
(Reg.No. A/1015/Solapur)

पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट I धर्मपुरी I सोलापूर ४१३१०९.मु.पो.धर्मपुरी या ट्रस्टकडून श्री दत्तात्रेय जयंती उत्सव मं...
26/12/2023

पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट I धर्मपुरी I सोलापूर ४१३१०९.

मु.पो.धर्मपुरी या ट्रस्टकडून श्री दत्तात्रेय जयंती उत्सव मंगळवार दि.२६/१२/२०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा:-
१) सकाळी १० ते १२.१५ किर्तन कार्यक्रम होईल.
२) दुपारी १२.१५ वा. जन्माची फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल.

३) दुपारी १२.१५ ते १२.४५ महाआरती होईल.
४) १२.५५ ते सायंकाळी ५.५५ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

तरी पंचक्रोशीतील सर्व भक्त बांधव व भगिनी यांनी किर्तण सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशी ट्रस्टकडून प्रार्थना आहे.

सर्व माननीय ट्रस्ट सदस्य.

आपले स्नेहांकित:-
अशोक गिरी.. .जगन्नाथ लोंढे... दत्तात्रय गोसावी
सचिव अध्यक्ष. संयुक्त सचिव .

24/12/2023

I पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट I धर्मपुरी I

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

मु.पो.धर्मपुरी या ट्रस्टकडून श्री दत्तात्रेय जयंती उत्सव मंगळवार दि.२६/१२/२०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा:-
१) सकाळी १० ते १२.१५ किर्तन कार्यक्रम होईल.
२) दुपारी १२.१५ वा. जन्माची फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल.
३) दुपारी १२.१५ ते १२.४५ महाआरती होईल.
४) १२.५५ ते सायंकाळी ५.५५ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

तरी पंचक्रोशीतील सर्व भक्त बांधव व भगिनी यांनी किर्तण सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशी ट्रस्टकडून प्रार्थना आहे.🙏🙏

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐
18/12/2021

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐

Har Har Mahadev..
08/04/2021

Har Har Mahadev..

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा 💐💐
05/06/2020

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा 💐💐

Address

पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट
Malsiras

Alerts

Be the first to know and let us send you an email when पवनपुत्र हनुमान व दत्तधाम ट्रस्ट , धर्मपुरी , Reg. No. A/1015/Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share