Shree Rameshwar Shivalay Anand Ashram, Patne, Malegaon, Nashik

Shree Rameshwar Shivalay Anand Ashram, Patne, Malegaon, Nashik श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम, श्री क्षेत्र पाटणे, ता- मालेगाव, जि- नाशिक (महा)

आजचे दर्शन महाशिवरात्री दर्शन २०२६
15/02/2026

आजचे दर्शन

महाशिवरात्री दर्शन २०२६

|| 🕉️ महाशिवरात्री दर्शन सोहळा 🕉️ || 🕉️जय भोले🕉️ 🕉️हर हर महादेव 🕉️🕉️ओम नमः शिवाय 🕉️सालाबादप्रमाणे **महाशिवरात्री उत्सव**...
14/02/2026

|| 🕉️ महाशिवरात्री दर्शन सोहळा 🕉️ ||

🕉️जय भोले🕉️
🕉️हर हर महादेव 🕉️
🕉️ओम नमः शिवाय 🕉️सालाबादप्रमाणे **महाशिवरात्री उत्सव** मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून भगवान रामेश्वर महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.🕉️

📍 **स्थळ:** श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय, आनंद आश्रम श्री क्षेत्र पाटणे, ता. मालेगाव, जि. नाशिक.

हर हर महादेव! 🔱

|| श्री दत्तात्रेय जन्मोत्सव व गुरु गोधडनाथ महाराज (आनंदपुरीजी) मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – भक्ती उत्साहात संपन्न ||
06/12/2025

|| श्री दत्तात्रेय जन्मोत्सव व गुरु गोधडनाथ महाराज (आनंदपुरीजी) मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा – भक्ती उत्साहात संपन्न ||

03/12/2025
|| श्री दत्त जयंती व गुरु गोधडनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा||||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा||...
03/12/2025

|| श्री दत्त जयंती व गुरु गोधडनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा||

||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा||
,||गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गोधडनाथाय नमः||

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम, श्री क्षेत्र पाटणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे श्री दत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच महानयोगी परमगुरू श्री गोधडनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा मंदिरात करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी दिनांक ०४ डिसेंबर २०२५ वार गुरुवार रोजी दत्त जन्मोत्सव, गोधडनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

🕉️ कार्यक्रम दिनांक ०४/१२/२०२५ वार गुरुवार 🕉️
🕉️ कार्यक्रमाची वेळ सकाळी ८ ते 11 पर्यंत श्री गोधडनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा , होम हवन, मंत्रपुष्पांजली, पूर्णहुती व त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा🕉️
🕉️ महाप्रसादाची वेळ दुपारी १२ ते २ 🕉️

ठिकाण - श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम - श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्री क्षेत्र पाटणे, ता. मालेगाव, जी. नाशिक

श्री कार्तिक स्वामी उत्सव निमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिरनवनाथ मंदिर ट्रस्ट श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम पाटणे ता. म...
04/11/2025

श्री कार्तिक स्वामी उत्सव निमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिर

नवनाथ मंदिर ट्रस्ट श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम पाटणे ता. मालेगाव जी. नाशिक द्वारा आयोजित २ दिवसीय मोफत आरोग्य शिबिर.

दिवस पाहिला

श्री कार्तिक स्वामी भगवान यांचे दर्शनासाठी कपात उघडण्यात आले.पहिला दिवसमंदिराचे कपाट स्वामी रमेश पुरीजी महाराज व भक्त मं...
04/11/2025

श्री कार्तिक स्वामी भगवान यांचे दर्शनासाठी कपात उघडण्यात आले.

पहिला दिवस

मंदिराचे कपाट स्वामी रमेश पुरीजी महाराज व भक्त मंडळींच्या हस्ते उघडण्यात आले.

श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळा उत्सव, पाटणे ता. मालेगाव
03/11/2025

श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळा उत्सव, पाटणे ता. मालेगाव

।। *श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळा उत्सव, पाटणे, मालेगाव (नाशिक)* ।।लोकेशन / Google Map साठी सर्च करा- कार्तिकेय स्वामी...
28/10/2025

।। *श्री कार्तिक स्वामी दर्शन सोहळा उत्सव, पाटणे, मालेगाव (नाशिक)* ।।

लोकेशन / Google Map साठी सर्च करा- कार्तिकेय स्वामीजी मंदिर पाटणे, मालेगाव
Link - https://maps.app.goo.gl/b8bKK76LdTLe4MAr7?g_st=aw

Address

पाटणे, मालेगाँव, भारत
Malegaon
423203

Opening Hours

Monday 6am - 9pm
Tuesday 6am - 9pm
Wednesday 6am - 9pm
Thursday 6am - 9pm
Friday 6am - 9pm
Saturday 6am - 9pm
Sunday 6am - 9pm

Telephone

+919823085841

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Rameshwar Shivalay Anand Ashram, Patne, Malegaon, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Rameshwar Shivalay Anand Ashram, Patne, Malegaon, Nashik:

Share

Category