Tridal Mitra Parivaar

Tridal Mitra Parivaar सन २००७ साली बाल गोपाळांच्या मोठ्या हिमतीने ''त्रिदल मित्र परिवाराची'' स्थापना केली गेली.

02/10/2023

त्रिदल मित्र परिवार सादर श्री. गणेश दादांची जन्मकथा (सजीव देखावा) २०२३ 🌸🕉️🚩
दिग्दर्शक - तुषार पवार
कलाकार -
ऋषिकेश बडवणे
प्रांजल सुर्यवंशी
कृष्णा सुर्यवंशी
रुद्र सुर्यवंशी
सचिन गोरख
नक्षत्र पवार
साई बोरसे
मुदित जांगीड
प्रेम कदम
भवानीसिंग राठोर
सौजस बडवणे

LIGHTS and साऊंड
जयेश खैरनार

25/09/2022

Coming Soon....

22/09/2022

।। आईसाहेब ।।
लवकरच ...

21/09/2022

।। आईसाहेब ।।
२०२२

18/09/2022

''उत्सव आईसाहेबांचा''

12/10/2019
**गणेशउत्सव २०१8** पुन्हा तोच जोश, तीच उमंग आणि तोच  हर्ष उल्हासघेऊन येत आहोत......          ''वर्ष ११वे'' मोठ्यांचे नव्...
22/08/2019

**गणेशउत्सव २०१8**
पुन्हा तोच जोश, तीच उमंग आणि तोच हर्ष उल्हास
घेऊन येत आहोत......
''वर्ष ११वे''
मोठ्यांचे नव्हे, लहानांचेच!

 #उत्कृष्ट आरास प्रथम क्रमांक!! मेहनत आमची,साथ तुमची ,आणि आशीर्वाद परमेश्वराचा!याचाच संयोग म्हणजे आपले यश!प्रत्यक्ष अप्र...
19/10/2018

#उत्कृष्ट आरास प्रथम क्रमांक!!
मेहनत आमची,
साथ तुमची ,
आणि आशीर्वाद परमेश्वराचा!
याचाच संयोग म्हणजे आपले यश!
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक हितचिंतकाचे आभार !
आणि शुभेच्छा!
वरील पारितोषिक हे समस्त परिसरास अर्पित करतो!
आणि त्यांची सदैव अशीच साथ मिळत राहो हीच जगदंबे चरणी प्रार्थना करतो!
पत्ता : गुरुदत्त नगर, त्रिदल मित्र परिवार नव वसाहत, सोयगाव, मालेगाव.

17/09/2018

त्रिदल मित्र परिवार गणेशोत्सव २०१८ ~
सादर करीत आहे ''द जंगल बुक'!
येताय ना मग??
आपला पत्ता - गुरुदत्त नगर, त्रिदल मित्र परिवार, नव-वसाहत, सोयगाव, मालेगाव

लवकरच सादर करीत आहोत ''जंगल बुक'' ची सफर आपल्यासाठी! चक्क मोगली आपल्या भेटीला~''त्रिदल मित्र परिवार २०१८''
11/09/2018

लवकरच सादर करीत आहोत ''जंगल बुक'' ची सफर आपल्यासाठी!
चक्क मोगली आपल्या भेटीला~
''त्रिदल मित्र परिवार २०१८''

Address

Tridal Mitra Parivaar, Shri Gurudatta Nagar, Soygaon Malegaon
Malegaon
423203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tridal Mitra Parivaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Tridal Mitra Parivaar:

Share