08/03/2026
जिजाऊंची शिकवण, सावित्रीबाईंचा संघर्ष, इंदिराजींचे नेतृत्व आणि प्रत्येक स्त्रीची अथक जिद्द —
यांच्यामुळेच आजचा समाज उज्ज्वल आहे. 💪🌸
त्याग, धैर्य, ज्ञान आणि संस्कारांची ज्योत पेटवणाऱ्या
सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏💖
“तीच शक्ती, तीच प्रेरणा, तीच भारताची ओळख!” 🇮🇳✨
#जागतिकमहिलादिन #महिला_दिन #नारीशक्ती #स्त्रीशक्ती #सावित्रीबाईफुले #जिजाऊ #नारीसन्मान #श्री_ढुंढीराज_टेंबे_गणेश_मंडळ