29/06/2026
🙏 सर्व भाविकांना विनंती 🙏
पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने श्री समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज यांच्या आशीर्वादाने बोरगाव थडी येथे सुरू असलेल्या भजनाचा LIVE प्रसारण सुरू आहे.
वेळ काढून नक्की पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
🌕🎶 श्री गुरुदेव दत्त ! 🙏
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.