Mahadcha Raja (महाडचा राजा)

Mahadcha Raja (महाडचा राजा) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahadcha Raja (महाडचा राजा), Religious organisation, savitri marg, Mahad.

भव्य हालते देखावे आणि नेत्रसुखद रोषणाई म्हणजेच महाडचे "कोहिनूर मित्र मंडळ" असे जणू एक समिकरणच बनले आहे...

दरवर्षी अगदी दिमाखात गणेश उत्सव साजरा करणारया या मंडळाचा थाटच मुळी राजा सारखा...म्हणुनच तो सर्व गणेश भक्तांसाठी आणि महाडकर नागरिकांसाठी "महाडचा राजा" !
हा राजा सर्वार्थाने राजाच आहे..हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची मनोधारणा आहे.
गणेश उत्सवाचे प्रणेते स्वर्गीय लोकमान्य टीळक यांना अभिप्रेत

असणारा गणेश उत्सव सातत्याने आणि दरवर्षी व्हावा अशीच येथील सर्वांची ईच्छा..!!

मंडळाचे असंख्य चाहते आणि सर्व गणेश भक्तांसाठी आर्थाताच महाडच्या राजावर उदंड प्रेम करणारया सर्वांसाठीच हे PAGE...

29/08/2025
*श्री महाडचा राजा* 🙏🏻❤️*मंडळाचा सन्मान! 🙏🏻🚩💐**आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिन आज रोजी ऐतिहासिक ...
09/06/2025

*श्री महाडचा राजा* 🙏🏻❤️

*मंडळाचा सन्मान! 🙏🏻🚩💐*
*आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिन आज रोजी ऐतिहासिक महाड शहराचे हृदयस्थान असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील अर्ध पुतळ्याच्या स्थापनेचा* *सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ५० वर्षापूर्वी याच तिथीदिनी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. याचेच सुवर्ण औचित्य साधून महाड शहरातील अग्रगण्य असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने* *छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मध्ये आपल्या कोहिनूर मित्र मंडळाचा सन्मान करण्यात आला.*
*आपले मंडळ गेली अनेक वर्ष अविरत महाड शहरात तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या भव्य मिरवणुकीत आखाड्यासह सहभागी होत असतो. याच निमित्ताने आपल्या मंडळाचा पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान समस्त मंडळाच्या वतीने स्वीकारला.*

🚩•|| कोहिनूर मित्र मंडळ ||•🚩|| महाड चा राजा || 🌺🙇‍♂️रौप्य महोत्सव २०२४💥
11/09/2024

🚩•|| कोहिनूर मित्र मंडळ ||•🚩
|| महाड चा राजा || 🌺🙇‍♂️
रौप्य महोत्सव २०२४💥

*रोप्य महोत्सवी वर्ष**अवघे काही तास बाकी**महाडचा राजा सर्व गणेश भक्तांना*   *विराट प्रकट दर्शन देणार🙏🏻❤️*
21/08/2024

*रोप्य महोत्सवी वर्ष*
*अवघे काही तास बाकी*
*महाडचा राजा सर्व गणेश भक्तांना*
*विराट प्रकट दर्शन देणार🙏🏻❤️*

Address

Savitri Marg
Mahad
402301

Telephone

+918087196946

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahadcha Raja (महाडचा राजा) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share