व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद

  • Home
  • India
  • Lonand
  • व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद

व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद सामाजिक कार्य करणारे मंडळ

🌺सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून संकल्प केल्याप्रमाणे  शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन.. व्यापारी...
23/08/2023

🌺सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून संकल्प केल्याप्रमाणे शास्त्रोक्त अष्टविनायक दर्शन.. व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातुन आम्ही समस्त लोणंद तसेच पंचक्रोशीतील लोकाना घडवत आलो आहे यंदा ७वा गणपती अर्थात श्रीक्षेत्र ओझरगावचे श्री.विघ्नहर (विघ्नेश्वर) बाप्पाचे दर्शन घेण्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा...
ही नम्र विनंती...
व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद

सर्व मंडळातील कार्यकर्ते व सभासदांना कळवण्यात आनंद होतो की आपण अष्टविनायक दर्शन मागील 4 वर्षापासुन अविरतपणे साजरा करत आल...
01/08/2021

सर्व मंडळातील कार्यकर्ते व सभासदांना कळवण्यात आनंद होतो की आपण अष्टविनायक दर्शन मागील 4 वर्षापासुन अविरतपणे साजरा करत आलेलो आहोत या वर्षीसुद्धा आपण शास्त्रोक्त पद्धतीने व पर्यावरण पूरक शाडूच्या मातीची अशी अष्टविनायकातील श्रीक्षेत्र थेऊर गावातील श्रीचिंतामणी बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापित करणार आहोत.. तरी सर्व भाविकभक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती...

17/05/2018

देशातील पहिल्या भा ज पा च्या पदाधिकार्याने जगातील सर्वात ऊंच माउंट एवरेस्ट शिखर सर केले.

लोणंद नगरीचे व्यापारी व व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच भा .ज .पा . सातारा जिल्हा ओ बी सी सरचिटणीस , लिम्का अवार्ड प्राप्त मा. प्राजित परदेशी यांनी जगातील सर्वात उंच असलेले एव्हरेस्ट शिखर आज दि १७/०५/१८ रोजी सकाळी ठीक ८/५५ वाजता सर केले .
त्याच्यासोबत मा भगवानजी हे होते. त्यांना डी के शेरपा यांनी या मोहिमेसाठी गाईड म्हणून काम पाहिले .
या अनमोल कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा चंद्रकांत दादा पाटील , अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा गिरिषजी बापट सातारा जिल्ह्याचे तरुण तडफदार नेतृत्व जिल्हा अध्यक्ष मा विक्रमजी पावसकर यांचे मार्गदर्शन मिळाले आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले .
त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे

Happy birthday
14/12/2017

Happy birthday

गणेशोत्सव 2017..
28/08/2017

गणेशोत्सव 2017..

यावर्षा पासुन अष्टविनायकांपैकी दरवर्षी गणपती बघण्याचा अवसर लोणंदमधील सर्व नागरिकांना मिळणार त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.....
10/07/2017

यावर्षा पासुन अष्टविनायकांपैकी दरवर्षी गणपती बघण्याचा अवसर लोणंदमधील सर्व नागरिकांना मिळणार त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.. यावर्षी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वराचे प्रतिरूप मुर्ती व्यापारी गणेशोत्सव मंडळाने बसवण्याचा संकल्प केला आहे . तरी सर्व भाविकांनी, नागरिकांनी व भक्तांनी अवश्य यावे व आपला अभिप्राय द्यावा आपल्या अभिप्रायामुळे आम्हास नवनवीन कल्पना व उमेद मिळेल. .
धन्यवाद. ..

मा.सचिव
आशुतोष दिलीप घोडके
व्यापारी गणेशोत्सव मंडळ,लोणंद

माजी अध्यक्ष श्री प्राजित रसिकलाल परदेशी यांचे हार्दिक अभिनंदन. ....      ☆व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद☆
03/07/2017

माजी अध्यक्ष श्री प्राजित रसिकलाल परदेशी यांचे हार्दिक अभिनंदन. ....
☆व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद☆

🎉आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🎉 तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला * शुभेच्छुक:- व्यापारी गणेशोत्स...
15/01/2017

🎉आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला
* शुभेच्छुक:- व्यापारी गणेशोत्सव मंडल , लोणंद

07/11/2016
2016
16/09/2016

2016

Aapla bappa 2016
02/09/2016

Aapla bappa 2016

Address

Gandhi Chowk , Khandala Road
Lonand
415521

Telephone

7757954322

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share