लातूरचा महागणपती

लातूरचा महागणपती िचार_एक_उत्सव_उज्वल_परंपरेची_यशस्वी_वाटचाल #.....

      🚩🚩
01/10/2025

🚩🚩

लातूरचा महागणपती संस्थापक सदस्य मा.श्री कुलभूषण भैय्या घोडके आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने भरभरून जावो. आपल्या कार्...
16/09/2025

लातूरचा महागणपती संस्थापक सदस्य मा.श्री कुलभूषण भैय्या घोडके आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने भरभरून जावो. आपल्या कार्यातून समाजाला दिशा देत राहा.
आपल्या वाढदिवसानिमित्त कोट्यवधी शुभेच्छा! 🌹🎂

दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री बियाणे सर यांच्या शुभहस्ते लातूरचा महागणपती दयानंद गेट येथील आरती संपन्न झाली, या आ...
05/09/2025

दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री बियाणे सर यांच्या शुभहस्ते लातूरचा महागणपती दयानंद गेट येथील आरती संपन्न झाली, या आरतीस मंडळास लाभलेले अध्यक्ष दत्ताभाऊ सोमवंशी, उपाध्यक्ष जयदीप भैय्या अंबर तसेच स्वागत अध्यक्ष श्याम भाऊ तोष्णीवाल, पप्पू भैया देशमुख, विजुभाऊ आणि समस्त महागणपती परिवार यांच्या उपस्थितीत ही आरती पार पडली 🙏🚩🚩

मंडळाचे आधारस्तंभ adv. दिग्विजय भैय्या कथावाटे यांच्या शुभहस्ते लातूरच्या महागणपतीचे आरती करण्यात आली या आरतीस मंडळास ला...
05/09/2025

मंडळाचे आधारस्तंभ adv. दिग्विजय भैय्या कथावाटे यांच्या शुभहस्ते लातूरच्या महागणपतीचे आरती करण्यात आली या आरतीस मंडळास लाभलेले अध्यक्ष दत्ताभाऊ सोमवंशी उपाध्यक्ष जयदीप भैय्या अंबर तसेच स्वागत अध्यक्ष श्याम भाऊ तोष्णीवाल आणि समस्त महागणपती परिवार यांच्या उपस्थितीत ही आरती पार पडली 🙏🚩🚩

#लातूर 🌸🌺♥️🌏🙏😍

लातूरचा महागनपती उपाध्यक्ष 2025 ला लाभेले मा. श्री जदीप अंबर व अंबर परिवार तर्फे महाआरती करण्यात आली 🚩🚩🙏     #
05/09/2025

लातूरचा महागनपती उपाध्यक्ष 2025 ला लाभेले मा. श्री जदीप अंबर व अंबर परिवार तर्फे महाआरती करण्यात आली 🚩🚩🙏
#

लातूर मनपा उपायुक्त पंजाबराव खानसुळे साहेब यांच्या हस्ते महागणपतीची आरती संपन्न झाली, स्वागताध्यक्ष शामजी तोष्णीवाल, मा ...
04/09/2025

लातूर मनपा उपायुक्त पंजाबराव खानसुळे साहेब यांच्या हस्ते महागणपतीची आरती संपन्न झाली, स्वागताध्यक्ष शामजी तोष्णीवाल, मा नगरसेवक पप्पू देशमुख व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते गणपती बाप्पा मोरया🙏🚩🚩

🌸🌺♥️🌏🙏😍 #लातूर

🌸🙏 गणराजाच्या साक्षीने महिलांनी केलेली सामूहिक आरती 🙏🌸✨ भक्तिभावाने सजलेला हा अविस्मरणीय क्षण ✨💐 “दयानंद महागणपती मंडळ, ...
03/09/2025

🌸🙏 गणराजाच्या साक्षीने महिलांनी केलेली सामूहिक आरती 🙏🌸
✨ भक्तिभावाने सजलेला हा अविस्मरणीय क्षण ✨
💐 “दयानंद महागणपती मंडळ, लातूर” 💐

🌸🌺♥️🌏🙏😍

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमर भौऊ इंगोले!!-लातूरचा महागनपती परिवार 🙏🙏🚩   🌸🌺♥️🌏🙏😍
03/09/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमर भौऊ इंगोले!!
-लातूरचा महागनपती परिवार 🙏🙏🚩
🌸🌺♥️🌏🙏😍

लातूरचा महागपती परिवार 2025🚩🚩
28/08/2025

लातूरचा महागपती परिवार 2025🚩🚩

आगमन सोहळा लातूरचा महागापती 2025 🚩🚩
28/08/2025

आगमन सोहळा लातूरचा महागापती 2025 🚩🚩

25/08/2025

Address

दयानंद गढ़ लातूर
Latur
413512

Telephone

+919798230230

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लातूरचा महागणपती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to लातूरचा महागणपती:

Share