18/01/2026
श्री केशव बालाजी देवस्थान, औसा येथे खालील पदांसाठी भरती सुरू आहे –
▪️ सिक्युरिटी गार्ड (पुरुष)
▪️ पुरुष कर्मचारी
▪️ महिला कर्मचारी
▪️ ड्रायव्हर
गरजू, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
📞 संपर्क: 9730446606
📍 पत्ता: श्री केशव बालाजी देवस्थान, औसा
🙏 इच्छुकांनी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी.