Shri Keshavraj Temple, Latur - स्वयंभू श्री केशवराज देवस्थान, लातूर

  • Home
  • India
  • Latur
  • Shri Keshavraj Temple, Latur - स्वयंभू श्री केशवराज देवस्थान, लातूर

Shri Keshavraj Temple, Latur - स्वयंभू श्री केशवराज देवस्थान, लातूर स्वयंभू श्री केशवराज मंदिर, लातूर अधिकृत पेज
Official page of Swayambhu Shri Keshavraj Temple,Latur

24/05/2026
‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’ श्री केशवराजाचे लक्ष्मी नृसिंह स्वरूप
24/05/2026

‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’
श्री केशवराजाचे लक्ष्मी नृसिंह स्वरूप

‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’ श्री केशवराजाचे व्यंकटेश्वर स्वरूप
24/05/2026

‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’
श्री केशवराजाचे व्यंकटेश्वर स्वरूप

‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’ श्री केशवराजाचे दिगंबर स्वरूप
24/05/2026

‘पंचकुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ’
श्री केशवराजाचे दिगंबर स्वरूप

21/05/2026

पालखी सोहळा

15/05/2026
केशवराज मंदिर चे जीर्णोद्वाराचे काम सुरू आहे मंदिरचे मूळ स्वरूप आता समोर येत असून वेगवेगळ्या मूर्तीही यात सापडल्या आहेत ...
23/04/2025

केशवराज मंदिर चे जीर्णोद्वाराचे काम सुरू आहे मंदिरचे मूळ स्वरूप आता समोर येत असून वेगवेगळ्या मूर्तीही यात सापडल्या आहेत त्यात देवीच्या आठ मूर्ती व काही देवतांच्या लहान लहान मूर्ती आता स्पष्टपणे दिसत आहे हे पाहण्यासाठी आपण मंदिरात अवश्य भेट द्यावी

तीर्थक्षेत्र विकास विभाग अंतर्गत मिळालेल्या निधी मधून केशवराज मंदिर येथील कामास सुरुवात गाभारा मूळ स्वरूपात आणण्याचे काम...
19/04/2025

तीर्थक्षेत्र विकास विभाग अंतर्गत मिळालेल्या निधी मधून केशवराज मंदिर येथील कामास सुरुवात
गाभारा मूळ स्वरूपात आणण्याचे काम सध्या चालू आहे त्यावरील असलेले रंगाचे थर काढणे चालू आहे

Address

Shri Keshavraj Temple, Ram Galli
Latur
413512

Opening Hours

Monday 5am - 8:30pm
Tuesday 5am - 8:30pm
Wednesday 5am - 8:30pm
Thursday 5am - 5pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 5am - 8:30pm
Sunday 5am - 8:30pm

Telephone

+917499030038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Keshavraj Temple, Latur - स्वयंभू श्री केशवराज देवस्थान, लातूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share