श्री जयमल्हार देवस्थान संस्था, लातूर

  • Home
  • India
  • Latur
  • श्री जयमल्हार देवस्थान संस्था, लातूर

श्री जयमल्हार देवस्थान संस्था, लातूर श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान , लातूर

 #मल्हार_उत्सव_२०१७  #उद्घाटन खंडोबा यात्रा उत्सव निमित्त आयोजित मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे ...
21/11/2017

#मल्हार_उत्सव_२०१७ #उद्घाटन

खंडोबा यात्रा उत्सव निमित्त आयोजित मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आज मा श्री शैलेश भैय्या लाहोटी जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करून मल्हार उत्सव हे कलेला न्याय देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन करून आयोजकांचे अभिनंदन केले.

छायाचित्र : सुगरे फोटो

*मल्हार उत्सव २०१७ उद्घाटन* खंडोबा यात्रा उत्सव निमित्त आयोजित मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आज...
21/11/2017

*मल्हार उत्सव २०१७ उद्घाटन*

खंडोबा यात्रा उत्सव निमित्त आयोजित मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आज मा श्री शैलेश भैय्या लाहोटी जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करून मल्हार उत्सव हे कलेला न्याय देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन करून आयोजकांचे अभिनंदन केले.

छायाचित्र : सुगरे फोटो

 #निमंत्रणसप्रेम जय मल्हार मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन कर...
19/11/2017

#निमंत्रण

सप्रेम जय मल्हार
मल्हार उत्सव २०१७ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल लाखोंची बक्षिसे या जिंकण्याची संधी या स्पर्धांच्या माध्यमातून मिळणार आहे.

----------------------------------------
स्पर्धा वेळापत्रक

दि २१.११.२०१७ - वैयक्तिक नृत्य स्पर्धा
दि २२.११.२०१७ - समूह नृत्य स्पर्धा

संपर्क:
श्याम सुरवसे ९९७०९९९२८२
संतोष हुंडेकरी ८८८८२२७८४४
अनिकेत जोशी ७२४९१०८८८८
ओम हूच्चे ९८२२५०८८८५
पप्पू बोरे ८५५२०२२०२२
स्थळ: सुजित म्हेत्रे रंगमंच, खंडोबा गल्ली, लातूर
----------------------------------------

दि २३.११.२०१७ - वाद विवाद स्पर्धा
१. विद्यार्थी चळवळीतील राजकारण: योग्य की अयोग्य
२. नवी कर प्रणाली (GST): योग्य की अयोग्य

संपर्क:
प्रा. आशिष स्वामी ९८२३५३६१३३,
प्रा. नागेश जाधव ९५०३३८८६६७
महेश कोल्ले ९६७३८११७७७
----------------------------------------
दि २६.११.२०१७ - कुस्ती स्पर्धा
संपर्क: राहुल ढगे, यशवंत भोसले
९९७५० ४७३३५

#मल्हार_उत्सव_२०१७ #खंडोबायात्रा #सांस्कृतिक #राज्यस्तरीय_स्पर्धा

श्री प्रवीणजी शिवणगीकर यांची मल्हार उत्सव २०१७ यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्या
17/11/2017

श्री प्रवीणजी शिवणगीकर यांची मल्हार उत्सव २०१७ यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्या

23/09/2017

#जयमल्हार

श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान , लातूर

खंडोबा यात्रा पालखी
16/12/2016

खंडोबा यात्रा पालखी

Address

Khandoba Galli, Near Bashveshwar College
Latur
413512

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री जयमल्हार देवस्थान संस्था, लातूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category