आई काळंबा देवी डिगस, कुडाळ

  • Home
  • India
  • Kudal
  • आई काळंबा देवी डिगस, कुडाळ

आई काळंबा देवी  डिगस, कुडाळ watch and like my page . add one by one member.

श्री काळंबा देवीच्या नवीन खांब काठी सह नवीन मोव्हरी (मुखवटे )यांचा पुनः प्रतिष्ठापन सोहळा. काही क्षण
12/04/2026

श्री काळंबा देवीच्या नवीन खांब काठी सह नवीन मोव्हरी (मुखवटे )यांचा पुनः प्रतिष्ठापन सोहळा. काही क्षण

||आई काळंबा देवी प्रसन्न||आज २३ जानेवारी २०२६ रोजी देवीच्या तरंग देवतांच्या तत्वोतारण वेळी चे काही क्षण.यावेळी सर्व बारा...
23/01/2026

||आई काळंबा देवी प्रसन्न||

आज २३ जानेवारी २०२६ रोजी देवीच्या तरंग देवतांच्या तत्वोतारण वेळी चे काही क्षण.

यावेळी सर्व बारापाच मानकरी, केळीकुळ तसेच ओरोसबुद्रुक ,ओरोस खुर्द, राणबांबुळी येथील सर्व मानकरी उपस्थित होते.

आई काळंबा देवी जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनास व जत्रोत्सवास अगत्य यावे.
19/11/2025

आई काळंबा देवी जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनास व जत्रोत्सवास अगत्य यावे.

आई काळंबा देवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक– १०,११,१२ या दिवशी पार पडणार आहे,तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे.
07/05/2025

आई काळंबा देवीचा ७ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक– १०,११,१२ या दिवशी पार पडणार आहे,तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे.

||आई काळंबा देवी नमो नमः||
04/12/2024

||आई काळंबा देवी नमो नमः||

26/11/2024

आई काळंबा देवी जत्रोत्सव शनिवार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी .

श्री काळंबा देवी ६ वा वर्धापन सोहळा
17/05/2024

श्री काळंबा देवी ६ वा वर्धापन सोहळा

श्री काळंबा देवी जत्रोत्सव २०२३ विशेष ....
13/12/2023

श्री काळंबा देवी जत्रोत्सव २०२३ विशेष ....

|| श्री काळंबा देवी नमो नम: ||जत्रोत्सव सोमवार ११ डिसेंबर २०२३ विशेष
10/12/2023

|| श्री काळंबा देवी नमो नम: ||

जत्रोत्सव सोमवार ११ डिसेंबर २०२३ विशेष

श्री आई काळंबा देवी च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त होम , हवन ,आणि देवीसुक्त पुजन.
04/05/2023

श्री आई काळंबा देवी च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त होम , हवन ,आणि देवीसुक्त पुजन.

Address

Kudal
416521

Telephone

+918806344238

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आई काळंबा देवी डिगस, कुडाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to आई काळंबा देवी डिगस, कुडाळ:

Share

Category