तेंडोली पर्यटन स्थळे

  • Home
  • India
  • Kudal
  • तेंडोली पर्यटन स्थळे

तेंडोली पर्यटन स्थळे Page Manage By,
Vaibhav Vijay Tendulkar

|| वाजपेयसोमयाग ||

श्री भगवत् प्रेरणेने मिति कार्तिक कृ. १४ शुक्रवार शके १९३९ ते मार्ग. शु. ६ शुक्रवार शके १९३९ दि. १७ नोव्हें. ते २४ नोव्हें. श्रौतकर्मामध्ये अग्रमान्य असे आप्तवाजपेय सोमयाग श्रौतविद्वद्वरेण्य श्री क्षेत्र गोकर्णनिवासी वे. मू. गणेश वासुदेव जोगळेकर महोदय यांच्या नेतृत्वामध्ये वे. मू. मुरवणे गुरुजी यांच्या यजमानाने व समस्त वे. मू. सहका-यांच्या सहकार्याने सोमयाग करण्याचे निश्चित केले आहे. विश्वशांतीसाठी चालणार्‍या या यागामध्ये आपण सर्व भाग घेऊन यज्ञस्वरूप अशा भगवंताच्या अनुग्रहाने कृतार्थ होऊया.

सोमयाग या अनुष्ठानांग , धार्मिक विधी , सांस्कृतिक कार्यक्रम , अन्नदान साहित्य , व्यवस्थापन अशा सर्व अनुषंगाने साधारण २५ ते ३० लाख रु. खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रतिदिवसाचा यज्ञ , दक्षिणा , प्रतिदिन अन्नदान , नाट्य , कीर्तन , नृत्यस्पर्धा ह्या प्रत्येक विषयामध्ये सौजन्न्याने वैयक्तिक पातळीवर भाग घेऊ शकता . विशेष महितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा किंवा पत्रव्यहावर, फोन करावा.
सोमयाग सेवा समिती रजि. नं.जा.क्र.व.लि. / ६८०/ २०१७
मु.पो. तेंडोली ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग.
पिनकोड ४१६५२०.

१) ९६८९१५३३७८ राजू मुंडले ७) ९४०४९३४४३६ प्रमोद राऊळ
२) ९४२१०३१५६१ प्रशांत नाईक ८)८४०८८२३८५४ महादेव राऊळ
३) ७२१८२९९९६७ अनिल प्रभू ९) ८८०५१७७४३९ राधाकृष्ण परब
४) ९८९०३३६६०३ बापू नाईक १०)९०११४०१३६८ अरविंद तेंडोलकर
५) ९६८९१५१३३१ संदीप पेडणेकर ११) ९४२१९९०२९९ अच्युत तेंडोलकर
६) ८८८८६९९६०३ संदेश प्रभू


श्री सोमयाग सेवा समिति , तेंडोली या नावाने धनरुप सेवा रोख/चेक/ड्राफ्ट द्वारा समर्पित करू शकता.
खाते नंबर ०६८४०००००००२८०० –IFC CODE – SIDC0001068
सिंधुदुर्ग जि. मध्यवर्ती बँक.लि शाखा तेंडोली.


आपणास रीतसर पावती , प्रसाद दिला जाईल . कृपया जे परस्पर खात्यावर धनारूप सेवा जमा करतील त्यांनी सेवा समितीशी त्वरीत संपर्क साधावा म्हणजे त्यांना पावती देणे सुलभ होईल.
भगवतप्रेरित या यज्ञमध्ये आपल्या ऐश्वर्यानुरूप ,सश्रध्द समर्पित होऊन आपले जीवन कृतार्थ करूया.

आपले कृतानिक
सोमयाग सेवा समिती , तेंडोली ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग

Address

Tendoli Ravalnath Temple
Kudal
416520

Telephone

7977527337

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तेंडोली पर्यटन स्थळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to तेंडोली पर्यटन स्थळे:

Shortcuts

Share

Category