08/03/2026
आज जागतिक महिला दिवस निमित्त महाराष्ट्रीय समाज कोटा संस्थेच्या पदाधिकारी आणि उपस्थित भगिनीन तर्फे भारताच्या प्रथम महिला शिक्षक आदरणीय सावित्री बाई फुले यांचा प्रतिमा वर माल्यार्पण करण्यात आले.
सर्व भागींना जागतिक महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा.🙏🏻