Shree Mahalaxmi Puja

Directions Website

Shree Mahalaxmi Puja Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Mahalaxmi Puja, Religious organisation, Mahalaxmi Mandir, Tarabai Road, Kolhapur.

श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या आशिर्वादाने जगभरातील भाविक-भक्तांना जोडणे व पारंपरिक मंदिर पूजा, वैयक्तिक पूजाविधी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पवित्र परंपरांद्वारे भक्तजनांच्या मनोकामना पूर्ण करणे.
ऑनलाईन पुजेसाठी संपर्क - 96995 88995

आज भाद्रपद कृष्ण द्वादशी, बुधवार, दिनांक ७ ऑक्टोंबर २०२६🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸🌅 अंबाबईच्या ...
07/10/2026

आज भाद्रपद कृष्ण द्वादशी,
बुधवार, दिनांक ७ ऑक्टोंबर २०२६

🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸

🌅 अंबाबईच्या कृपेने, आजचा दिवस आपणासाठी सुख-समृद्धीचा जावो. 🌅

🙏🏼 ज्या भक्तांना कोल्हापूर येथे येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही महालक्ष्मी देविही ऑनलाइन पूजा सेवा सुरू केली आहे.

🛕 आता तुम्ही घरबसल्या आपल्या नावाने आणि संकल्पानुसार देवीचा अभिषेक आणि विशेष पूजा करू शकता. तुमच्या वतीने आम्ही मंदिरातील सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडू.

▶️ ऑनलाइन सेवा

कुळाचार : पारंपारिक कुळाचाराप्रमाणे पूजा
कुंकुमार्चन : सौभाग्य आणि समृद्धीसाठी
अन्नदान : तुमच्या वतीने प्रसाद वाटप
पुरणपोळी नैवेद्य देवीला तुमच्या नावाने नैवेद्य अर्पण
पाद्य पूजा : देवीच्या चरणांची पूजा
साडी ओटी आणि साधी ओटी : देवीला तुमच्या नावाने ओटी अर्पण
पुरणपोळी जेवण : प्रती व्यक्ति पुरणपोळीचे जेवण उपलब्ध
घरपोच प्रसाद : देवीचा आशीर्वाद तुमच्या घरी !

🌸 ऑनलाइन पूजा बूक करण्यासाठी आजच संपर्क साधा

✅ WhatsApp: https://wa.me/919699588995
📞 096995 88995

🌐 Website: https://mahalaxmipuja.com

Follow us on
📸 Instagram: https://www.instagram.com/shreemahalaxmi.puja

📘 Facebook: https://www.facebook.com/shreemahalaxmipuja

🚩🚩आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ! 🚩🚩

#महालक्ष्मी #कोल्हापूर #अंबाबाई #ऑनलाईनपूजा #ऑनलाईनसेवा

वेध शारदीय नवरात्र उत्सवाचे!आज नवरात्र उत्सव निमित्त अंबाबाई मंदिरात  सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्री अंबाबाईच...
06/10/2026

वेध शारदीय नवरात्र उत्सवाचे!
आज नवरात्र उत्सव निमित्त अंबाबाई मंदिरात सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्री अंबाबाईच्या इतिहास कालीन हिरे ,माणिक, पाचू सारख्या जडावांच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली यासह देवीच्या नित्य व नैमित्तिक वापरातील सर्व अलंकाराची स्वच्छता करण्यात आली

आज भाद्रपद कृष्ण इंद्र एकादशी, मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸🌅 अंबाब...
06/10/2026

आज भाद्रपद कृष्ण इंद्र एकादशी,
मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६

🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸

🌅 अंबाबईच्या कृपेने, आजचा दिवस आपणासाठी सुख-समृद्धीचा जावो. 🌅

🙏🏼 ज्या भक्तांना कोल्हापूर येथे येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही महालक्ष्मी देविही ऑनलाइन पूजा सेवा सुरू केली आहे.

🛕 आता तुम्ही घरबसल्या आपल्या नावाने आणि संकल्पानुसार देवीचा अभिषेक आणि विशेष पूजा करू शकता. तुमच्या वतीने आम्ही मंदिरातील सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडू.

▶️ ऑनलाइन सेवा

कुळाचार : पारंपारिक कुळाचाराप्रमाणे पूजा
कुंकुमार्चन : सौभाग्य आणि समृद्धीसाठी
अन्नदान : तुमच्या वतीने प्रसाद वाटप
पुरणपोळी नैवेद्य देवीला तुमच्या नावाने नैवेद्य अर्पण
पाद्य पूजा : देवीच्या चरणांची पूजा
साडी ओटी आणि साधी ओटी : देवीला तुमच्या नावाने ओटी अर्पण
पुरणपोळी जेवण : प्रती व्यक्ति पुरणपोळीचे जेवण उपलब्ध
घरपोच प्रसाद : देवीचा आशीर्वाद तुमच्या घरी !

🌸 ऑनलाइन पूजा बूक करण्यासाठी आजच संपर्क साधा

✅ WhatsApp: https://wa.me/919699588995
📞 096995 88995

🌐 Website: https://mahalaxmipuja.com

Follow us on
📸 Instagram: https://www.instagram.com/shreemahalaxmi.puja

📘 Facebook: https://www.facebook.com/shreemahalaxmipuja

🚩🚩आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ! 🚩🚩

#महालक्ष्मी #कोल्हापूर #अंबाबाई #ऑनलाईनपूजा #ऑनलाईनसेवा

आज सकाळी नऊच्या सुमाराला रोषणनाईक चोपदार यांच्या उपस्थितीमध्ये श्री पूजकांच्या करकमलात विराजमान होऊन आई अंबाबाई गर्भागार...
05/10/2026

आज सकाळी नऊच्या सुमाराला रोषणनाईक चोपदार यांच्या उपस्थितीमध्ये श्री पूजकांच्या करकमलात विराजमान होऊन आई अंबाबाई गर्भागारातून बाहेर पडली आणि थेट आपल्या महा सरस्वती जवळ येऊन विराजमान झाली गर्भागार स्वच्छतेसाठी मूर्तीच्या संरक्षणासाठी भात पेरताना पांघरायचे इरलं मूर्ती वरती पांघघर ली आणि गाभाऱ्याच्या स्वच्छतेला सुरुवात झाली सायंकाळी सहा पर्यंत सगळा गाभारा लखलखित झाला तसेच आज श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या चांदीच्या दागिन्याचे तसेच देवीच्या नित्य उपचारासाठी लागणाऱ्या चांदीच्या भांड्यांची स्वच्छता करण्यात आली मुख्य देवीची प्रभावळ देखील पॉलिश करण्यात आली

शारदीय नवरात्रीनिमित्त आज सोमवार दिं ५.१०.२०२६ रोजी अंबांबाई मंदिराच्या गर्भ ग्रहाची स्वच्छता  करण्यात येणार आहे त्यामुळ...
05/10/2026

शारदीय नवरात्रीनिमित्त आज सोमवार दिं ५.१०.२०२६ रोजी अंबांबाई मंदिराच्या गर्भ ग्रहाची स्वच्छता करण्यात येणार आहे त्यामुळे सकाळी आरती झाल्यानंतर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे.भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी*त्यामुळे आज दुपारी होणारे देवीचे अलंकार पुजा दर्शन आज होणार नाही.

आज भाद्रपद कृष्ण नवमी, रविवार, दिनांक ४ ऑक्टोंबर २०२६🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸🌅 अंबाबईच्या कृप...
04/10/2026

आज भाद्रपद कृष्ण नवमी,
रविवार, दिनांक ४ ऑक्टोंबर २०२६

🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸

🌅 अंबाबईच्या कृपेने, आजचा दिवस आपणासाठी सुख-समृद्धीचा जावो. 🌅

🙏🏼 ज्या भक्तांना कोल्हापूर येथे येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही महालक्ष्मी देविही ऑनलाइन पूजा सेवा सुरू केली आहे.

🛕 आता तुम्ही घरबसल्या आपल्या नावाने आणि संकल्पानुसार देवीचा अभिषेक आणि विशेष पूजा करू शकता. तुमच्या वतीने आम्ही मंदिरातील सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडू.

▶️ ऑनलाइन सेवा

कुळाचार : पारंपारिक कुळाचाराप्रमाणे पूजा
कुंकुमार्चन : सौभाग्य आणि समृद्धीसाठी
अन्नदान : तुमच्या वतीने प्रसाद वाटप
पुरणपोळी नैवेद्य देवीला तुमच्या नावाने नैवेद्य अर्पण
पाद्य पूजा : देवीच्या चरणांची पूजा
साडी ओटी आणि साधी ओटी : देवीला तुमच्या नावाने ओटी अर्पण
पुरणपोळी जेवण : प्रती व्यक्ति पुरणपोळीचे जेवण उपलब्ध
घरपोच प्रसाद : देवीचा आशीर्वाद तुमच्या घरी !

🌸 ऑनलाइन पूजा बूक करण्यासाठी आजच संपर्क साधा

✅ WhatsApp: https://wa.me/919699588995
📞 096995 88995

🌐 Website: https://mahalaxmipuja.com

Follow us on
📸 Instagram: https://www.instagram.com/shreemahalaxmi.puja

📘 Facebook: https://www.facebook.com/shreemahalaxmipuja

🚩🚩आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ! 🚩🚩

#महालक्ष्मी #कोल्हापूर #अंबाबाई #ऑनलाईनपूजा #ऑनलाईनसेवा

महत्त्वाची सूचना | श्री अंबाबाई मंदिर, कोल्हापूरशारदीय नवरात्री उत्सव २०२६ निमित्त सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०...
04/10/2026

महत्त्वाची सूचना | श्री अंबाबाई मंदिर, कोल्हापूर

शारदीय नवरात्री उत्सव २०२६ निमित्त सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे.

या कालावधीत मुख्य गाभाऱ्यातील अंबाबाई मूर्तीचे दर्शन बंद राहील. भाविकांसाठी देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन मुख्य मंदिरातील सरस्वती मंदिरात सुरू राहणार आहे.

🕉️ सायंकाळी ६.३० नंतर नेहमीप्रमाणे मुख्य गाभाऱ्यात दर्शन सुरू होईल.

भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. 🙏

आज भाद्रपद कृष्ण सप्तमी, शनिवार, दिनांक ३ ऑक्टोंबर २०२६🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸🌅 अंबाबईच्या क...
03/10/2026

आज भाद्रपद कृष्ण सप्तमी,
शनिवार, दिनांक ३ ऑक्टोंबर २०२६

🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸

🌅 अंबाबईच्या कृपेने, आजचा दिवस आपणासाठी सुख-समृद्धीचा जावो. 🌅

🙏🏼 ज्या भक्तांना कोल्हापूर येथे येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही महालक्ष्मी देविही ऑनलाइन पूजा सेवा सुरू केली आहे.

🛕 आता तुम्ही घरबसल्या आपल्या नावाने आणि संकल्पानुसार देवीचा अभिषेक आणि विशेष पूजा करू शकता. तुमच्या वतीने आम्ही मंदिरातील सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडू.

▶️ ऑनलाइन सेवा

कुळाचार : पारंपारिक कुळाचाराप्रमाणे पूजा
कुंकुमार्चन : सौभाग्य आणि समृद्धीसाठी
अन्नदान : तुमच्या वतीने प्रसाद वाटप
पुरणपोळी नैवेद्य देवीला तुमच्या नावाने नैवेद्य अर्पण
पाद्य पूजा : देवीच्या चरणांची पूजा
साडी ओटी आणि साधी ओटी : देवीला तुमच्या नावाने ओटी अर्पण
पुरणपोळी जेवण : प्रती व्यक्ति पुरणपोळीचे जेवण उपलब्ध
घरपोच प्रसाद : देवीचा आशीर्वाद तुमच्या घरी !

🌸 ऑनलाइन पूजा बूक करण्यासाठी आजच संपर्क साधा

✅ WhatsApp: https://wa.me/919699588995
📞 096995 88995

🌐 Website: https://mahalaxmipuja.com

Follow us on
📸 Instagram: https://www.instagram.com/shreemahalaxmi.puja

📘 Facebook: https://www.facebook.com/shreemahalaxmipuja

🚩🚩आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ! 🚩🚩

#महालक्ष्मी #कोल्हापूर #अंबाबाई #ऑनलाईनपूजा #ऑनलाईनसेवा

आज भाद्रपद कृष्ण षष्टी, शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोंबर २०२६🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸🌅 अंबाबईच्या ...
02/10/2026

आज भाद्रपद कृष्ण षष्टी,
शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोंबर २०२६

🌸 श्री अंबाबाई (महालक्ष्मी) चे आजचे मंगलमय दर्शन! 🌸

🌅 अंबाबईच्या कृपेने, आजचा दिवस आपणासाठी सुख-समृद्धीचा जावो. 🌅

🙏🏼 ज्या भक्तांना कोल्हापूर येथे येऊन देवीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही महालक्ष्मी देविही ऑनलाइन पूजा सेवा सुरू केली आहे.

🛕 आता तुम्ही घरबसल्या आपल्या नावाने आणि संकल्पानुसार देवीचा अभिषेक आणि विशेष पूजा करू शकता. तुमच्या वतीने आम्ही मंदिरातील सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने पार पाडू.

▶️ ऑनलाइन सेवा

कुळाचार : पारंपारिक कुळाचाराप्रमाणे पूजा
कुंकुमार्चन : सौभाग्य आणि समृद्धीसाठी
अन्नदान : तुमच्या वतीने प्रसाद वाटप
पुरणपोळी नैवेद्य देवीला तुमच्या नावाने नैवेद्य अर्पण
पाद्य पूजा : देवीच्या चरणांची पूजा
साडी ओटी आणि साधी ओटी : देवीला तुमच्या नावाने ओटी अर्पण
पुरणपोळी जेवण : प्रती व्यक्ति पुरणपोळीचे जेवण उपलब्ध
घरपोच प्रसाद : देवीचा आशीर्वाद तुमच्या घरी !

🌸 ऑनलाइन पूजा बूक करण्यासाठी आजच संपर्क साधा

✅ WhatsApp: https://wa.me/919699588995
📞 096995 88995

🌐 Website: https://mahalaxmipuja.com

Follow us on
📸 Instagram: https://www.instagram.com/shreemahalaxmi.puja

📘 Facebook: https://www.facebook.com/shreemahalaxmipuja

🚩🚩आई महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ! 🚩🚩

#महालक्ष्मी #कोल्हापूर #अंबाबाई #ऑनलाईनपूजा #ऑनलाईनसेवा

Address

Mahalaxmi Mandir, Tarabai Road
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mahalaxmi Puja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share