Kolhapur Bible Church

Kolhapur Bible Church We are committed to making known the name of our Lord Jesus Christ and proclaiming His Word in our community and the world.

We long to see lives transformed by God’s sheer grace and would love to have you join us in this mission. Sunday: 10:30 am—Worship Service
Wednesday: 9:00 pm - Prayer Meeting online
Thursday: 9:00 pm- Women's Book Club Online
Friday: 9:00 pm- Westminster Shorter Catechism online
Saturday: 6:00- pm Story Time for Children online

04/04/2026

Jesus Christ is Risen Today, a hymn with words from Lyra Davidica, 1708 and other sources. The melody is from Lyra Davidica, as altered in the 18th century, ...

प्रिय चर्च, आपली उत्तम शुक्रवारची विशेष भक्ति शुक्रवार दि. ०३/०४/२०२६ रोजी सकाळी १०:३० वा. सुरू होईल. कृपया आपल्या मित्र...
01/04/2026

प्रिय चर्च, आपली उत्तम शुक्रवारची विशेष भक्ति शुक्रवार दि. ०३/०४/२०२६ रोजी सकाळी १०:३० वा. सुरू होईल. कृपया आपल्या मित्र, मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना आमंत्रीत् करा. तुम्ही स्वत: या व आशिर्वादित व्हा.

तसेच, पुनरुत्थान दिवसाची भक्ति सुद्धा दि. ०५/०४/२०२६ रोजी सकाळी १०:३० होईल. कृपया ह्या भक्तीला सुद्धा तुम्ही आपल्या मित्र, मैत्रिणींना आमंत्रीत् करू शकता. तुम्ही स्वतः या आणि आशिर्वादित व्हा. धन्यवाद.

SPECIAL EASTER OFFER📚 Now Available!FREE ! FREE ! FREE !The Man on the Middle Cross by Alistair Begg is now published in...
31/03/2026

SPECIAL EASTER OFFER
📚 Now Available!
FREE ! FREE ! FREE !

The Man on the Middle Cross by Alistair Begg is now published in 6 languages — Marathi, Hindi, Tamil, Kannada, English and Malayalam!

A powerful reminder of grace and the gospel.

Visit our store today and get your copy now!

https://youtu.be/Y_TXZxPLA1w
https://alethiabooks.com

You’re waiting at the gates of heaven and you’re asked, “Why should we let you in?”What would you say?In The Man on the Middle Cross, Alistair Begg explores ...

04/11/2025

ऑल सोल्स डे
२ नोव्हेंबर हा दिवस “ऑल सोलस डे” म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस अनेक मंडळयांमध्ये मृत लोकांची आठवण म्हणून साजरा केला जातो. अनेक लोक कबरस्थानात जाऊन आपआपल्या नातेवाईकांच्या कंबरेवर फुले वाहतात. अनेक लोक ही प्रथा अनावधानाने पाळतात तसेच कांही लोक या प्रथेचे पालन हेतुपूरस्सर करतात. आपण काय करत आहोत याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना असते.
ह्या दिवशी अनेक चुर्चेस मधील लोक त्या लोकांसाठी प्रार्थना करतात जे लोक विश्वासणारे होते आणि ते मरण पावलेले आहेत. विशेषत: जे लोक पर्गेटरी मध्ये ठेवले गेले आहेत जे त्याठिकाणी स्वर्गामध्ये जाण्याआधी शुद्धिकरणासाठी आहेत व तेथून ते स्वर्गामध्ये जाण्याची वाट पाहत आहेत.
एक ख्रिस्ती म्हणून आपण ह्या विश्वासापाठीमागची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्न हा आहे की ही परंपरा आपण पाळावी का? किंवा ह्या परंपरेला बायबलचा आधार आहे का? ह्या प्रश्नांचा आपण विचार करूया.
ऑल सोल्स डे हा एक कॅथलिक परंपरेतील सण आहे. हा सण पर्गेटरीवरील विश्वास आणि मृत व्यक्तींसाठी मध्यस्थीच्या प्रार्थनांची परिणामकारिता या संकल्पनांवर आधारित आहे. कॅथॉलिक लोक असा विश्वास ठेवतात की जीवंत असलेल्या लोकांच्या प्रार्थना, मास (Mass) आणि त्यांची चांगली/धार्मिक कृत्ये यांमुळे मृत आत्म्यांना त्यांच्या देवाशी अंतिम एकत्त्वाकडे (final union with God) जाण्यास मदत होते. स्पष्टपणे त्यांचा असा विश्वास आहे की पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्हीमध्ये एक मधले स्थान आहे ज्याला पर्गेटरी म्हणतात. परंतु पर्गेटरी ह्या संकल्पनेचा बायबल मध्ये कुठेही उल्लेख नाही; परंतु ही प्रथा संत ओडिलो यांनी ई. स. ९९८ मध्ये स्थापित केली आणि सर्व पाश्चिमात्य कॅथॉलिक चर्चेसमध्ये तीचा प्रसार केला.
यामधील मूळ प्रश्न असा आहे की; ख्रिस्ती लोक ही प्रथा पाळू शकतात का? त्याचे उत्तर आहे, ‘नाही.’ ह्या प्रश्नाचे संक्षिप्त उत्तर आपण पाहूया.
पर्गेटरी या संकल्पनेचे खंडन
रिफॉरम्ड/प्रोटेस्टंट मंडळ्या ऑल सोलस डे पाळत नाहीत किंबहुना त्यांनी ह्या परंपरेचे खंडन करावयास हवे. कारण बायबल पर्गेटरी ह्या सिद्धांताला मान्यता देत नाही. पवित्र शास्त्रानुसार, ख्रिस्ताचे क्रुसावरील बलिदान पापांच्या क्षमेसाठी पूर्ण आणि पुरेसे आहे. ह्याचे कारण; 'परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ इब्री १०:१२
विश्वासणाऱ्या किंवा अविश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यूनंतर शुद्धीकरणाची कोणतीही मधली अवस्था नसते. ख्रिस्ताने मुक्त केलेला विश्वासणाऱ्याचा आत्मा ताबडतोब परमेश्वराकडे स्वर्गामध्ये जातो (लुक २३:४३; २ करींथ ५:८; फिलिपै १:२३) आणि अविश्वासणाऱ्याचा आत्मा नरकामध्ये जातो (लुक १६:२३; इब्री ९:२७; योहान ३:३६).

मृत्यू आणि न्याय यांची अंतीमता
प्रोटेस्टंट विश्वास असा आहे की; आपली सार्वकालिक अवस्था मृत्यूसोबतच निश्चित होते. म्हणूनच, मृत व्यक्तींसाठी केलेल्या प्रार्थना त्यांच्या मृत्यूनंतरची अवस्था बदलू शकत नाहीत.
'ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, ' इब्री 9:27
संत पौल म्हणतो की, “'आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.” २ करिंथ 5:8

ख्रिस्ताचे पुरेसेपण/ख्रिस्ताची पर्याप्तता (Solus Christus)
धर्मसुधारणेच्या काळात हे सत्य पुन्हा अधोरेखित झाले की क्रूसावरील ख्रिस्ताचे पूर्ण झालेले कार्य हेच मनुष्याच्या तारणासाठी पुरेसे आहे. विश्वासणाऱ्याची आशा मृत्यूनंतर इतरांच्या प्रार्थनांवर नाव्हे, तर येशूच्या पूर्ण आणि संपन्न कार्यावर आधारलेली आहे.
“म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.] ' रोमकरांस पत्र ८:१

धर्मसुधारकांचे ‘ऑल सोल्स डे’ बद्दलचे मत
मार्टिन लूथरनी सुरुवातीला मृत व्यक्तींचे स्मरण करण्यास परवानगी दिली होती, परंतु त्यांना प्रार्थना किंवा मासद्वारे मदत करता येते या कल्पनेला त्यानी नाकारले.
जॉन कॅल्विनने मृतांसाठी प्रार्थना करण्यास तीव्र विरोध केला आणि त्याला “सैतानी भ्रम” (Satanic delusion) असे म्हटले, कारण अशा प्रार्थना आणि प्रथा ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावरील विश्वासाला कमी लेखतात. वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ (इ.स. १६४६) मध्ये स्पष्टपणे असे सांगितले आहे की: “धार्मिकांच्या आत्म्यांना, पवित्रतेत पूर्णत्वास पोहोचल्यावर, स्वर्गातील सर्वोच्च स्थानी स्थान दिले जाते... दुष्टांच्या आत्म्यांना नरकात टाकले जाते... या दोन ठिकाणांव्यतिरिक्त, शरीरापासून विभक्त झालेल्या आत्म्यांसाठी पवित्र शास्त्र इतर कोणतेही स्थान मान्य करत नाही.” — वेस्टमिनस्टर कन्फेशन ऑफ फेथ 32.1

धर्मसुधारित (Reformed) प्रोटेस्टंट दृष्टिकोन
मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करण्याऐवजी, रेफॉर्मड्/प्रोटेस्टंट चर्च खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करते:
• सुवार्तेची प्रामाणिकपणे घोषणा करणे, जेणेकरून जिवंत लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारले जावेत.
• पूर्ण तारणासाठी ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर विश्वास ठेवणे.
• पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेमध्ये जगणे.

सारांश
रिफॉर्मड्/प्रोटेस्टंट चर्च ऑल सोल्स डे पाळत नाही, कारण ते पर्गेटरीची कल्पना आणि मृतांसाठी प्रार्थनांची परीणामकरकता या दोन्ही गोष्टी नाकारते. त्याऐवजी, हे चर्च मृत्यूची अंतिमता, ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताची (atonement) पुरेसेपणा/पर्याप्तता, आणि केवळ ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळणाऱ्या तारणाची खात्री यांवर भर देते.
म्हणून जर तुम्ही ही प्रथा पाळत असाल तर तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप करायला हवा व प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्पाप जीवनावर, त्याच्या पूर्ण बलिदानावर आणि त्याच्या सामर्थ्यशाली पुनरुथानावर विश्वास ठेवा. देव बाप तुम्हांस सहाय्य करो. आमेन.

26/10/2025
*ALL THAT GLITTERS IS NOT FROM GOD**The Gold and Silver Dust Appearances: A Biblical Refutation*-*What Some Leaders Clai...
23/06/2025

*ALL THAT GLITTERS IS NOT FROM GOD*
*The Gold and Silver Dust Appearances: A Biblical Refutation*
-*What Some Leaders Claim*

Many modern leaders claim that during worship, gold or silver dust miraculously appears. They interpret this as a sign of God’s glory or anointing. Sometimes, they also claim that feathers, jewels, or fragrances manifest supernaturally. These phenomena are then used to validate supposed special revelations or spiritual power.

*But what does the Bible actually teach?*
*What Does the Bible Say?*
*1. No Biblical Evidence for Such Manifestations*
There is no instance in Scripture—whether in the Tabernacle, the Temple, the Book of Acts, or the Epistles—where gold or silver dust falls during worship. Even in profound encounters with God (Isaiah 6; Revelation 4; Acts 2), no such physical dust or glitter appears.
Isaiah 6:5; Luke 5:8 – God's presence in Scripture leads to conviction of sin, not sensational spectacles.
2 Timothy 3:16–17 – Scripture is fully sufficient to equip the man of God for every good work.
-We do not need gold dust to supplement the Word.

*2. Deceptive Signs Are Warned Against*
2 Thessalonians 2:9–10 – “...with all power and false signs and wonders…”
The Bible warns that false teachers may use signs and wonders to deceive. These signs may appear spiritual, but they often glorify the personality of the preacher rather than the person of Christ.
Matthew 24:24 – “False christs and false prophets will arise and perform great signs and wonders to lead astray, if possible, even the elect.”

*3. Biblical Worship Is Grounded in Word and Ordinaces — Not Mystical Experiences*
John 4:24 – “Worship in Spirit and in truth.”
True worship is rooted in the truth of Scripture, not in subjective or mystical experiences. The New Testament church did not pursue glitter or spectacle, but focused on Christ crucified.

*4. The Glory of God Is Not Glitter*
In the Bible, the glory of God:
*Causes people to fall in awe and reverence (Ezekiel 1:28; Revelation 1:17)*
*Produces repentance and fear of the Lord (Isaiah 6:5)*
*Is supremely revealed in Jesus Christ (John 1:14)*
2 Corinthians 4:6 – “The light of the knowledge of the glory of God in the face of Jesus Christ.”
- Not in gold dust, feathers, or gemstones.

*5. Christ Is Our Treasure — Not Gold Dust*
Colossians 2:3 – “In Christ are hidden all the treasures of wisdom and knowledge.”
Hebrews 1:1–2 – “God has spoken to us by His Son.”
Christ is the final and full revelation of God. To seek new physical signs like glitter and feathers is to doubt the sufficiency of Christ and the Word.

*Spiritual Dangers of These Claims*
Here are the serious dangers of associating gold or silver dust with divine presence:
*Claim: Gold dust = God’s presence*
-This falsely reduces God's spiritual presence to a material spectacle.
*Biblical truth: God’s presence is spiritual*
-He dwells in His people by the Holy Spirit, not through external manifestations.
*It elevates human experience*
-It gives more authority to emotions and feelings than to Scripture.
*It undermines Sola Scriptura*
-It implies that God’s Word is not enough without extra signs.
*It distracts from the gospel*
- It turns our attention from Christ crucified to glitter and glamor.
*It shifts the focus from Christ to signs and Self*
-People seek miracles instead of seeking the Savior.
*It encourages idolatry of the spectacular*
-Worship becomes centered around wonder,not God.
*It promotes immature or false faith*
-Faith becomes built on sensations, not on sound doctrine.

*How Should Churches Respond?*
*Teach the sufficiency of Scripture*
-Sola Scriptura means God’s Word is enough; we need no new signs.
*Expose deception*
-Lovingly but firmly point people back to the Bible, not feelings.
*Promote Christ-centered worship*
-Not entertainment or emotional hype, but reverence and truth.
*Warn against spiritual manipulation*
–Remind the church that false signs often serve false teachers.
*Emphasize holiness over hype*
-True revival is marked by repentance, not spectacle.

*The claims of gold and silver dust "miracles" have no foundation in Scripture, no evidence of the Spirit, and no place in the church.*
*True glory is found not in glitter, but in the cross of Christ, in knowing God, and in studying His Word.*
Let us worship in truth and reverence, and faithfully contend for the faith once delivered to the saints (Jude 3).
*MR*
*8087685710*

18/03/2025

Dear ones please like, share and subscribe to Kolhapur Bible Church Youtube channel. We have started off with the WSC. This is the video on the 1st question. In the 2nd video I deal with the history of Westminster Shorter Catechism. Please watch and be blessed.

प्रिय बंधू भगिनींनो आमंत्रित करित आहोत रफरमेशन दिवस साजरा करण्या करिता. आपण प्रॉटेस्टंट का आहोत, त्याचा इतिहास काय आहे? ...
30/10/2024

प्रिय बंधू भगिनींनो आमंत्रित करित आहोत रफरमेशन दिवस साजरा करण्या करिता. आपण प्रॉटेस्टंट का आहोत, त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेण्यास नक्की आवर्जून या व ईतरांना घेऊन या आणि आशीर्वादित व्हा.

Title: अग्रगण्य ख्रिस्त.Author: पॉल वॉशर"देवाच्या न्यायाचे सुसंगतीकरणे हे संपूर्ण सुवार्तेचे एकमेव ध्येय आहे, ते म्हणजे ...
22/10/2024

Title: अग्रगण्य ख्रिस्त.
Author: पॉल वॉशर

"देवाच्या न्यायाचे सुसंगतीकरणे हे संपूर्ण सुवार्तेचे एकमेव ध्येय आहे, ते म्हणजे जो अपराध्यांवर आपले अधिकार गाजवतो, आणि त्याच्या दयेसोबत, जो दुष्टांच्या मृत्यूमध्ये आनंद मानत नाही." - पॉल वॉशर

Now available for India in Marathi. Click on the link: https://alethiabooks.com/writer/paul-washer/



❤️❤️❤️



Address

G-1, Siddhivinayak Appts, R. S. No 828/3, Plot No:4&5, E Ward, Sahajeevan Parisar, Near Apple Hospital, Kasba Bawda
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Bible Church posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kolhapur Bible Church:

Share