Kolhapurcha Raja Gol Circle

Directions

Kolhapurcha Raja Gol Circle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kolhapurcha Raja Gol Circle, Religious Center, Rankalawesh dudhali, Kolhapur.

राजाची कृपा हेच आमचे खरे सुख…❤️         #2026
06/10/2026

राजाची कृपा हेच आमचे खरे सुख…❤️
#2026

कोल्हापूरचा राजा रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ (ट्रस्ट) वतीने आयोजित रक्तदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० रक्तप...
30/09/2026

कोल्हापूरचा राजा रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ (ट्रस्ट) वतीने आयोजित रक्तदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमासाठी रक्तदात्यांनी दाखवलेला उत्साह, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, पदाधिकारी व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

विशेष आभार :
॰ उदय सामंत प्रतीष्ठान

॰ वैभवलक्ष्मी ब्लड बँक

॰संजीवनी ब्लड बँक

आपले रक्तदान… कोणासाठी तरी जीवनदान! 🩸
सेवा हीच खरी भक्ती… आणि माणुसकी हाच राजाचा आशीर्वाद! ❤️🙏

#900

मनःपूर्वक आभार  श्री गणरायाच्या चरणी एका भावना – कृतज्ञता!  गणेशोत्सव २०२६ उत्सव ऐतिहासिक आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासा...
30/09/2026

मनःपूर्वक आभार 
श्री गणरायाच्या चरणी एका भावना – कृतज्ञता! 
गणेशोत्सव २०२६ उत्सव ऐतिहासिक आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! 
हा उत्सव केवळ एक उत्सव नव्हता... तो होता आपल्या एकजुटीचा, समर्पणाचा आणि गणरायाप्रती असलेल्या भक्तीचा उत्सव! 

वर्षानुवर्षे जपलेली परंपरा, पिढान पिढी वाढत जाणारी भक्ती... हीच एकजूट कायम राहो
गणपती बाप्पा मोरया... 

🙏 विशेष धन्यवाद 🙏 
कोल्हापूरचा राजा • रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ
श्रींच्या उत्सव अधिक दिमाखदार, दिव्य आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी साहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 
•मूर्तिकार -संतोष रत्नाकर कांबळी व कांबळी आर्ट्स
•मंडप डेकोरेटर -आदित्य आर्ट्स मुंबई -योगेश्वर शेळके
•मंडप आणि आगमन सोहळा लाईट्स- आशीर्वाद लाईट्स -अमित पाटील
•सिटिज़न मंडप डेकोरेशन- आझम जमादार
•फायर-दक्ष फायर प्रोटेक्शन इंजिनीअर्स
•सीसीटीव्ह-cctv गणेश सुतार
•ढोल ताशा पथक- करवीर नाद
•पेपर ब्लास्टर- पोदार SFX -अविनाश पोदार
•फायर क्रेकर - कालभैरव इव्हेंटस.- संजय बारामती
•साऊंड - आदित्य साऊंड.-संतोष पवार
•दहीहंडी पथक -शिवनेरी मंडळ
•हलगी सम्राट - RB पवार
•प्रसिद्धी माध्यमे पार्टनर -ऑल अबाउट कोल्हापूर -शुभम कापसे
•इतर सहकारी निखिल एंटरप्राइजेस शिरोली

तसेच या उत्सव साठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मानवर, पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन, सहकारी, कलाकार, फोटोग्राफर ,व्हिडिओग्राफर आणि सिनेमॅटिक एडिटर, प्रसिद्धी माध्यमे आणि गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार! 
आपले साथ • आपले सहकार्य • आपले प्रेम आणि विश्वास असाच कायम राहो... ही शान कोणाची कोल्हापूरच्या राजाची..!

29/09/2026
कोल्हापूरच्या राजाची आजची पूजा दिवस बारावा 🌺🙏 दिनांक २५ सप्टेंबर २०२६कोल्हापूरचा राजागोल सर्कल मित्र मंडळ रंकाळा रोड,कोल...
25/09/2026

कोल्हापूरच्या राजाची आजची पूजा दिवस बारावा 🌺🙏
दिनांक २५ सप्टेंबर २०२६

कोल्हापूरचा राजा
गोल सर्कल मित्र मंडळ
रंकाळा रोड,
कोल्हापूर.

॥गणपती बाप्पा मोरया॥

कोल्हापूरच्या राजाची आजची दुपारची आरती - दिवस ११ वा  दिनांक २४ सप्टेंबर २०२६
24/09/2026

कोल्हापूरच्या राजाची आजची दुपारची आरती - दिवस ११ वा
दिनांक २४ सप्टेंबर २०२६

कोल्हापूरचा राजाची आजची पूजा दिवस अकरावा दिनांक २४ सप्टेंबर २०२६कोल्हापूरचा राजा रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ (ट्रस्ट) ...
24/09/2026

कोल्हापूरचा राजाची आजची पूजा दिवस अकरावा
दिनांक २४ सप्टेंबर २०२६

कोल्हापूरचा राजा
रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ (ट्रस्ट)

Address

Rankalawesh Dudhali
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapurcha Raja Gol Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share