महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर.

  • Home
  • India
  • Kolhapur
  • महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर., Religious organisation, श्री संत सेना महाराज विद्यार्थी वसतिगृह रंकाळा स्टँड समोर कोल्हापूर, Kolhapur.

30/09/2024

आज मुंबई येथे नाभिक समाजाच्या आंदोलन मध्ये
पोटतिडकीने नाभिक समाज्याची व्याथा मांडणारा व समाज्याच्या प्रश्नाचा सरकारला जाब विचारणारे हळव्या मनाचा झुंजार संघर्ष योद्धा म्हणजेच आपले प्रदेश अध्यक्ष मा.श्री.सयाजीराव झुंजार (मामा)🙏✌️

मा.श्री. मारुतीराव टिपूगडे (आबा) यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐👑👑 पुढील ...
29/09/2024

मा.श्री. मारुतीराव टिपूगडे (आबा) यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐👑👑

पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏

29/09/2024
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश अध्यक्ष पदी मा.श्री. सयाजीराव झुंजार (मामा) यांची निवड करण्यात आली.पुढील वाटचालीस आ...
29/09/2024

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश अध्यक्ष पदी मा.श्री. सयाजीराव झुंजार (मामा) यांची निवड करण्यात आली.
पुढील वाटचालीस आपल्याला खूप शुभेच्छा 💐💐👑👑

🏵️ *मासिक सभा संपन्न* 🏵️    *शनिवार दिनांक  31- 8- 24 रोजी कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र नाभिक महामंडळाची* *11 वी मासिक स...
02/09/2024

🏵️ *मासिक सभा संपन्न* 🏵️

*शनिवार दिनांक 31- 8- 24 रोजी कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र नाभिक महामंडळाची*
*11 वी मासिक सभा वैशवानी समाज बोर्डिंग, कोल्हापूर.*
*येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.*
*या प्रसंगी सर्व विषयावर चर्चा होऊन सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.*
*तसेच 28 तारखेला राज्य कार्यकारिणीची नियोजनबद्ध जनरल सभा कोल्हापूरमध्ये घेण्याविषयी सर्वकष चर्चा करून सदस्यांनी केलेल्या सुचनांचा विचार करून राज्य कार्यकारिणी जनरल सभेचे नियोजन करण्यात आले. व या प्रसंगाचे औचित्य साधुन राज्यात संग्रही ठेवता येईल अशी विशेष स्मरण पत्रिका प्रकाशित करण्याचे ठरले.*

*या वेळी बहुसंख्येने जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि नाभिक समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.*
*सर्वांचे आभार.....!*
महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर.
🙏🙏

Address

श्री संत सेना महाराज विद्यार्थी वसतिगृह रंकाळा स्टँड समोर कोल्हापूर
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नाभिक महामंडळ ज़िल्हा कोल्हापूर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share