16/11/2020
*सूर्यसिद्धान्तीय देशपांडे दैनिक पंचांग १६ नोव्हेंबर २०२०*
*पंचांगकर्ते*:सिद्धान्ती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे-०९८२३९१६२९७*
महत्त्वपूर्ण शास्त्रशुद्ध माहितीसाठी अवश्य Subscribe करा *'Deshpande panchang'* youtube channel.
***!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!***
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०२०
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* कार्तिक २५ शके १९४२
☀ *सूर्योदय* -०६:४५
☀ *सूर्यास्त* -१७:५३
🌞 *चंद्रोदय* - ०७:४०
⭐ *प्रात: संध्या* - स.०५:२८ ते स.०६:४५
⭐ *सायं संध्या* - १७:५३ ते १९:१०
⭐ *अपराण्हकाळ* - १३:२६ ते १५:४०
⭐ *प्रदोषकाळ* - १७:५३ ते २०:२८
⭐ *निशीथ काळ* - २३:५४ ते २४:४५
⭐ *राहु काळ* - ०८:०९ ते ०९:३२
⭐ *यमघंट काळ* - १०:५६ ते १२:१९
⭐ *श्राद्धतिथी* - द्वितीया श्राद्ध
👉 *सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४४ ते स.१०:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ *लाभदायक*-->>
लाभ मुहूर्त-- १५:०६ ते १६:३० 💰💵
अमृत मुहूर्त-- १६:३० ते १७:५३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५५
पृथ्वीवर अग्निवास स.०८:५७ प.आहे🔥
सूर्य मुखात आहुती आहे.
शिववास ०८:५७ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ०८:५७ नं.शुभ दिवस आहे.
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* - शार्वरी
*अयन* - दक्षिणायन
*ऋतु* - शरद (सौर)
*मास* - कार्तिक
*पक्ष* - शुक्ल
*तिथी* - प्रतिपदा(०८:५७ प.नं.द्वितीया)
*वार* - सोमवार
*नक्षत्र* - अनुराधा(१७:३३ प.ज्येष्ठा)
*योग* - अतिगंड(२२:५३ प.)
*करण* - बव (०८:५७ प.नं.बालव)
*चंद्र रास* - वृश्चिक
*सूर्य रास* - तुळ
*गुरु रास* - मकर
*पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे-०९८२३९१६२९७*
*विशेष* - *नूतनवस्त्रधारण*, गोपूजा, वहीपूजन, अभ्यंगस्नान, *यमद्वितीया*, चित्रगुप्तसहित यमपूजन, यमास १४ अर्घ्यदान, यमुनास्नान, *भाऊबीज*, बहिणीच्या घरी भोजन करणे, चंद्रदर्शन, *रवि वृश्चिकेत सायं.०६:२७, वृश्चिक संक्रांती पुण्यकाळ दु.१२:०३ ते सायं.०६:२७*, सौर हेमंत ऋतु प्रारंभ, वस्त्रदान,दीपदान, *महालय समाप्ती*, सर्वार्थसिद्धियोग १७:३३ प.
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून व तिळाचे तेल लावून अभ्यंगस्नान करावे.
👉 शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकरास पायसाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल *पूर्व* दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 *चंद्रबळ:- वृषभ ,मिथुन,कन्या ,वृश्चिक,मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*
*🟢विशेष- *दीपावली या सणाविषयीची शास्त्रीय माहिती ऐका महाराष्ट्रातील प्रसिद्ध देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचेकडून-*
या व्हिडिओतील विषय:
1. वसुबारस ते यमद्वितीया प्रत्येक सणाविषयीची माहिती
2. शनिपीडा, रोगराई, अपमृत्यु टाळण्यासाठी कोणता करावा उपाय ?
3. लक्ष्मीपूजनाचा नक्की काळ कोणता व लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी काय करावे ?
इत्यादी बरेच काही...
खालील युट्युब लिंकद्वारे हा व्हिडिओ आपण बघू शकता-
https://youtu.be/WqSMlN2GsKc
*©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)*
*☎️9823916297*
|| *यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग* ||
|| *सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग* ||
www.facebook.com/DeshpandePanchang
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते..सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)