कुरोली सिध्देश्वर - हिंदुत्व शिवनाद.

  • Home
  • India
  • Khatao
  • कुरोली सिध्देश्वर - हिंदुत्व शिवनाद.

कुरोली सिध्देश्वर - हिंदुत्व शिवनाद. सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव !

दक्षिणेसी शुकस्थान । दुजें कुरोली सिद्ध जाण ।

शीवनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ||
----------- गोंदवलेकर महाराज



यशवंत हो!
जयवंत हो !! for anyone, who is living or related with सिद्धेश्वर कुरोली
तालुका:-खटाव
जिल्हा :- सातारा

गावाची वैशिषटये:-


१)जागृत शिवालिंगातुन येणारा शिवनाद.

२)यशवंत बाबा महाराजांची समाधी

३)क्षेत्रफलानुसार मोठे गांव

४)कलाकार राजा गोसवीचे जन्मगांव

५)सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गांव

६) दारूबंदी साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध

७) किर्तन केसरी ह.भ.प. श्री विलासबुवा गरवारे ह्यांचे गाव

Address

Vaduj Rahimatpur Road
Khatao
415527

Alerts

Be the first to know and let us send you an email when कुरोली सिध्देश्वर - हिंदुत्व शिवनाद. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to कुरोली सिध्देश्वर - हिंदुत्व शिवनाद.:

Shortcuts

Share

Category