Khargharcha Raja Ganesh Charitable Trust

Khargharcha Raja Ganesh Charitable Trust नवसाला पावणारा खारघरचा राजा

आमच्या विनंतीला मान देऊन कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर खारघरच्या राजाचे दर्शन घेतले
18/09/2024

आमच्या विनंतीला मान देऊन कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर खारघरच्या राजाचे दर्शन घेतले

जय श्रीराम
19/01/2024

जय श्रीराम

पनवेल विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर साहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
04/08/2023

पनवेल विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर साहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा
26/07/2023

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा

खारघर चा राजा वतीने खारघर मधील 51 मुलींसाठी एक हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन खाते खारघरचा राजा वतीने उघडणार आह...
24/07/2023

खारघर चा राजा वतीने खारघर मधील 51 मुलींसाठी एक हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन खाते खारघरचा राजा वतीने उघडणार आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा

आमचे प्रेरणस्थान आदरणीय दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!!🎂🎊🎉💐💐
01/06/2023

आमचे प्रेरणस्थान आदरणीय दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!!🎂🎊🎉💐💐

27/03/2023

खारघर मध्ये भारतामधील अनेक प्रांतामधील टाटा मेमरी हॉस्पिटलमध्ये शेकडो लोक कॅन्सर ट्रीटमेंट साठी येत असतात यामधील एक वर्षांपूर्वी ओडिसा मधील दोन भाऊ खारघर राजा गणपतीच्या प्रांगणामध्ये मदत मागण्यासाठी आली त्या दोन्ही भावांना खारघर राजावतीने संपूर्ण राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि ते टाटा ट्रीटमेंट संपूर्ण इलाज करून आपल्या गावी ओडिसामध्ये एकदम बरे होऊन गेले तसेच आता माझ्याकडे पुन्हा तीन महिन्यापूर्वी कलकत्त्याहून एक आई एक मुलगा आणि त्याची पत्नी त्या मुलाला कॅन्सर होता राहण्याची व्यवस्था व आर्थिक परिस्थितीमध्ये गाजलेला असे हे कुटुंब कुणी राहायला देत नव्हते पैसा नव्हता म्हणून मी माझ्या वतीने खारघर राजा च्या वतीने माझ्या घरात तीन महिने जवळजवळ ते राहत होते आज ते माझ्या घरी येऊन त्यांनी मला सांगितलं मी आता बरं झालो आहे शंभर टक्के आज आम्ही गावी जाणार तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही पण मी सांगितले हे माझं काम नाही मी खारघरचा राजा वतीने काम करत आहे तुम्ही गणपतीच्या आशीर्वादाने बरे झाले आहेत असे हे कुटुंब कॅन्सर मुक्त झाले मला मनाला समाधान वाटलं मी एक कुटुंबाला सहारा दिला

आज खारघर चा राजा मंडळला कलर्स मराठी वाहिनी वरील सूर नवा ध्यास नवा ह्या शो मधील श्वेता ठाकूर गायिकेचा सत्कार करण्यात आला
04/10/2022

आज खारघर चा राजा मंडळला कलर्स मराठी वाहिनी वरील सूर नवा ध्यास नवा ह्या शो मधील श्वेता ठाकूर गायिकेचा सत्कार करण्यात आला

आजचा ८ वा दिवस रंग मोरपिशी आज खारघरचा राजा मंडळला गणेश उस्तवासाठी ३ पारितोषिक भेटला
03/10/2022

आजचा ८ वा दिवस रंग मोरपिशी आज खारघरचा राजा मंडळला गणेश उस्तवासाठी ३ पारितोषिक भेटला

प्रयत्नांती परमेश्वर !!!गणपती बाप्पा मोरया !!!खारघर चा राजा ला पुरस्कार जाहीरसलग 10 दिवस महाआरोग्य शिबिर  , वायू प्रदूषण...
03/10/2022

प्रयत्नांती परमेश्वर !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
खारघर चा राजा ला पुरस्कार जाहीर
सलग 10 दिवस महाआरोग्य शिबिर , वायू प्रदूषण, नशामुक्त खारघर, विविध क्रीडा व कला स्पर्धा, 15,000 गणेश भक्तांसाठी महाप्रसाद,

आजचा ७ वा दिवस भगवा रंग
02/10/2022

आजचा ७ वा दिवस भगवा रंग

आमच्या विनंतीला मान देऊन खारघर पोलीस स्टेशनचे ACP शिंदे साहेबनी भेट दिली
01/10/2022

आमच्या विनंतीला मान देऊन खारघर पोलीस स्टेशनचे ACP शिंदे साहेबनी भेट दिली

Address

Sector 12
Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khargharcha Raja Ganesh Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share