Shree Mauli Temple, Chigule

Shree Mauli Temple, Chigule माऊली

13/03/2025

सर्व माऊली भक्ताना शिगमोस्तवाच्या हार्दिक शुभेच्छा व आमंत्रण.

चिगूळे गावच्या माऊली पंच मंडळ वं गावाकऱ्यांनी माऊली देवी समोर साकडे घालून वार्षिक शिगमोस्तवाची सुरवात केली 🙏🙏

शुभ नवरात्री! या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ सर्व माऊली देवी भक्तांना न...
03/10/2024

शुभ नवरात्री! या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ सर्व माऊली देवी भक्तांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

26/03/2024

निसर्गरम्य चिगुळे गावातील पारंपारिक होळी

सालाबाद प्रमाणे महा शिगमोस्तव श्री तीर्थक्षेत्र माऊलीदेवीच्या भव्य मंडपात मौजे चिगुळे, ता. खानापूर, जि. बेळगांव येथे होत...
16/03/2024

सालाबाद प्रमाणे महा शिगमोस्तव श्री तीर्थक्षेत्र माऊलीदेवीच्या भव्य मंडपात मौजे चिगुळे, ता. खानापूर, जि. बेळगांव येथे होत आहे.
तरी तमाम भक्त गणांनी श्रींच्या दर्शनाचा व कृपाप्रसादचा लाभ घ्यावा व आपला आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती.🙏🏻🙏🏻

श्री माऊली देवी जत्रोत्सव आमंत्रण पत्रिका 2023
20/01/2023

श्री माऊली देवी जत्रोत्सव आमंत्रण पत्रिका 2023

आज चिगुळे गावामध्ये साक्षात गंगा भागरथी देवी प्रकट झाली 🌺🌺🙏🏻🙏🏻
14/10/2022

आज चिगुळे गावामध्ये साक्षात गंगा भागरथी देवी प्रकट झाली 🌺🌺🙏🏻🙏🏻

12/10/2022
12/10/2022

Address

CHIGULE MOUNTAIN VALLEY POINT Road
Khanapur

Telephone

+919021709089

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mauli Temple, Chigule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share