09/12/2019
🌱🌾🌿☘🌳🌴🌱🌿☘🌾
हरी ओम,
प. पु. बापू कृपेने आपली *श्री गोविद्यपीठम* सेवा आयोजित करण्याचे हे सलग ९ वे वर्ष असून आपण *४२ वी गोविद्यपीठम सेवा*
दि १४ व १५ डिसेंम्बर २०१९ रोजी फेसबुक ग्रुप तर्फे श्री गोविद्यापीठम, कर्जत येथे (2 दिवसीय) आयोजित करत आहोत.
*या सेवेत कोणताही 1 दिवस अथवा दोन्ही दिवस सहभाग नोंदवता येऊ शकतो.*
या सेवेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरून झाल्यावर, सेवेत सहभागी होण्यास इच्छुक श्रद्धावानांनी हा तात्पुरता ग्रुप जॉईन करावा. (फक्त बापू भक्त)
फॉर्म लिंक - 👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfClWDbfBrw02go6f7Fj2nroVsOzuZwS1lZlLAdxCv4wHz6oA/viewform?usp=sf_link
टीप- ऑनलाईन फॉर्म भरणे अत्यावश्यक आहे
ग्रुप जॉईन 👇
https://chat.whatsapp.com/EfLtbfRA67TBsQLp6KhGaA
The 42nd GovidyaPitham Seva - On 14th & 15th December 2019, Hari Om, We are pleased to announce on 14th & 15th December 2019, Saturday & Sunday, We have planned two day seva at "Govidyapitham", karjat. All Shraddhavan who wish to join this seva must fill the following form, which is mandatory requir...