सती माऊली माटेकरीण मंदिर / कसाल, केळुस्करवाडी

  • Home
  • India
  • Kasal
  • सती माऊली माटेकरीण मंदिर / कसाल, केळुस्करवाडी

सती माऊली माटेकरीण मंदिर / कसाल, केळुस्करवाडी सती माऊली माटेकरीण मंदिर (कसाल, केळुस्करवाडी)

25/01/2026
🌺🌹🌺॥ श्री सती माऊली माटेकरीण उत्सव सोहळा २०२६ ॥🌺🌹🌺🙏 ॥ जय सती माऊली ॥ 🙏✨ भक्ती, श्रद्धा व परंपरेचा भव्य संगम ✨📍 स्थळ :कसा...
25/01/2026

🌺🌹🌺
॥ श्री सती माऊली माटेकरीण उत्सव सोहळा २०२६ ॥
🌺🌹🌺
🙏 ॥ जय सती माऊली ॥ 🙏
✨ भक्ती, श्रद्धा व परंपरेचा भव्य संगम ✨
📍 स्थळ :
कसाल (केळुस्करवाडी),
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग
🗓️दिनांक :
रविवार, २५ जानेवारी २०२६
🌸✨ सर्व भाविक भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून
श्री सती माऊली माटेकरीण देवीचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत
ही नम्र विनंती 🙏
🌼🌺🌼
आपली उपस्थितीच आमचा मान!
🌼🌺🌼
🙏 ॥ आपले नम्र ॥ 🙏
श्री. अंकुश सोनू पवार
📞 मोबा. नं. : ९४०४४४४६५
✨ अध्यक्ष ✨
श्री सती माटेकरीण मंडळ, कसाल
केळुस्करवाडी मित्र मंडळ, कसाल.

🌹सती माऊली माटेकरीण उत्सव २०२६🌹आपणास कळविण्यात आनंद होतो की,श्री सती माऊली माटेकरीण मंदिर, कसाल येथेमाघ शु. ७ शके १९४७रव...
18/01/2026

🌹सती माऊली माटेकरीण उत्सव २०२६🌹

आपणास कळविण्यात आनंद होतो की,
श्री सती माऊली माटेकरीण मंदिर, कसाल येथे
माघ शु. ७ शके १९४७
रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी
“श्री सती माऊली माटेकरीण उत्सव” साजरा
केला जाणार आहे. तरी आपण सहकुटुंब
सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची
शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
॥ आपले नम्र ॥
श्री. अंकुश सोनू पवार – ९४०४४४४६५
अध्यक्ष
श्री सती माटेकरीण मंडळ, कसाल
केळूसकरवाडी मित्रमंडळ, कसाल
॥ कार्यक्रम ॥
रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी
सकाळी ९ ते १२ वा. – अभिषेक व देवीचे पूजन
दुपारी १ वा. – आरती व महाप्रसाद
दुपारी २ वा. – ओटी भरणे
सायं. ४ वा. – महापूजा, तीर्थप्रसाद
सायं. ७ वा. – महाआरती
रात्री ९ वा. – ग्रामस्थांची भजने
॥ स्थळ ॥
कसाल (केळूसकरवाडी),
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

सती माटेकारणी तुजा जयजयकार असो 🙏🏻सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻
26/09/2025

सती माटेकारणी तुजा जयजयकार असो 🙏🏻
सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

सती माऊली माटेकरीन मंदिर उत्सव २०२५
08/02/2025

सती माऊली माटेकरीन मंदिर उत्सव २०२५

08/02/2025

सौजन्य : कु.गौरेश पवार

22/08/2024

सती माऊली माटेकरीण मंदिर / कसाल, केळुस्करवाडी उत्सव २०२४

Address

Kasal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सती माऊली माटेकरीण मंदिर / कसाल, केळुस्करवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category