Yogeshwari Vyadeshwar mandir karjat

Yogeshwari Vyadeshwar mandir karjat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogeshwari Vyadeshwar mandir karjat, Hindu temple, Khondhane karjat raigad, Karla.

08/12/2024

**श्री योगेश्वरी व्यादेश्वर मंदिर, कर्जत**
🌺 **जय योगेश्वरी** 🌺

🙏 *नमस्कार* 🙏
सालाबादप्रमाणे, **योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र उत्सव** यंदा **दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४** या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.

🔱 **विशेष आकर्षण:**
- **नवचंडी याग**: रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी (महत्त्वाचा दिवस).
- देवीची विधिवत पूजा, भजन, आणि धार्मिक कार्यक्रम.
- भाविकांसाठी नवचंडी होमाच्या दिवशी महाप्रसाद.

**✨ आपल्या उपस्थितीने भक्तिमय वातावरणात अधिक पवित्रता आणा! ✨**

📞 अधिक माहिती व कार्यक्रमासाठी संपर्क साधा:
👉 **गोगटे परिवार:**
- 9271618185
- 9271618183
- 9422070240

🎗️ **महत्त्वाची सूचना:**
- सर्व भक्तांनी मंदिराने दिलेला **ड्रेस कोड** पाळावा.
- सोबत आपले कुटुंबीय व मित्रमंडळींना घेऊन या आणि देवीच्या कृपेचा लाभ घ्या.

🌐 **सोशल मीडियावर मंदिराशी जोडा:**
- **फेसबुक पेज:**
[Yogeshwari Vyadeshwar Mandir, Karjat](https://www.facebook.com/p/Yogeshwari-Vyadeshwar-mandir-karjat-100069965167244/)
- **इंस्टाग्राम पेज:**
[Follow Us Here](https://chat.whatsapp.com/FKNBtHmVxVFECQqdDULGUZ)
- **व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा:**
[ग्रुप १](https://chat.whatsapp.com/EG5a9A2Bz9c33saypGhJOw) | [ग्रुप २](https://chat.whatsapp.com/FKNBtHmVxVFECQqdDULGUZ)

🙏 **जय योगेश्वरी** 🙏

Hindu temple

15/11/2024

For more photos and updates follow our insta page

Pourima utsav
15/11/2024

Pourima utsav

........जय योगेश्वरी......       आपल्या मंदिरात योगेश्वरी देवीचे नवरात्र दिनांक 19/12/23मंगळवार पासून सुरू झाले आहे.दिना...
22/12/2023

........जय योगेश्वरी......
आपल्या मंदिरात योगेश्वरी देवीचे नवरात्र दिनांक 19/12/23मंगळवार पासून सुरू झाले आहे.दिनांक 26/12/23 मंगळवार रोजी नवचंडी होम हवन आहे.सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.नवचंडीला येणार असल्यास कळवावे..

19/12/2022

आपल्या मंदिरात रविवार दिनांक 1/1/23रोजी पायी दिंडी ऐवजी या वर्षी मंदिरातच सामुहिक नाम जप करायचे ठरविले आहे.तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.सकाळ 9.00 ते 1.00 नाम जप करायचा आहे.

28/11/2022

जय योगेश्वरी
दर वर्षी प्रमाणे आपल्या योगेश्वरी व्याडेश्वर मंदिरात योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव १/१२/२२ ते ८/१२/२०२२ साजरा केला जाणार आहे. भक्तांनी लाभ घ्यावा . तसेच ८/१२/२०२२ रोजी नवचंडी होम आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. ९२७१६१८१८३/८५
९३०९५९९७१९

सूचना - सर्व भक्तांनी मंदिराचा ड्रेस कोड पाळावा ..

दर वर्षी प्रमाणे आपल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव १/१२/२००२ ते ८/१२/२०२२ ला आहे .. ८/१२/२०२२ रोजी नवचंडी होम आहे. भ...
13/11/2022

दर वर्षी प्रमाणे आपल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव १/१२/२००२ ते ८/१२/२०२२ ला आहे .. ८/१२/२०२२ रोजी नवचंडी होम आहे. भाविकांना आपली कला देवी समोर सेवा म्हणून सादर करायची असल्यास संपर्क साधावा.
गोगटे परीवार ९२७१६१८१८५/३

25/09/2022

दर वर्षी प्रमाणे आपल्या योगेश्वरी व्याडेश्वर मंदिरात नवरात्र उत्सव २६/९/२२ ते ३/१०/२०२२ साजरा केला जाणार आहे. भक्तांनी लाभ घ्यावा .
कोविड चे नियम व ड्रेस कोड पाळावा
जर कोणास आपली कला, भजन कीर्तन, गायन देवी समोर सेवा म्हणून सादर करायची असल्यास संपर्क साधावा. ९२७१६१८१८३/८४/८५

आपल्या मंदिरात दि 1/3/22 मंगळवारी सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.यावर्षी शिवयाग केला जाणार आहे...
26/02/2022

आपल्या मंदिरात दि 1/3/22 मंगळवारी सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.यावर्षी शिवयाग केला जाणार आहे.तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.

कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करूनच मंदिरात दर्शनासाठी यावे ..
मंदिराच्या ड्रेस कोडचे पालन करावे.
9271616183/85

Jay yogeshwari You can join us for नवचंडी होम tomorrow 29/12/2020 8.30 onwards by clicking below link of Microsoft Teams...
28/12/2020

Jay yogeshwari
You can join us for नवचंडी होम tomorrow 29/12/2020 8.30 onwards by clicking below link of Microsoft Teams meeting
App

Join the meeting on your computer or mobile app

जय योगेश्वरीआपल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव २१/१२ ते २९/१२/२० साजरा करण्यात येणार आहे. नवचंडी होम हा २९/१२/२०२० मं...
09/12/2020

जय योगेश्वरी
आपल्या योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव २१/१२ ते २९/१२/२० साजरा करण्यात येणार आहे. नवचंडी होम हा २९/१२/२०२० मंगळवारी आहे.
सर्व भक्तांनी संपर्क साधून मंदिरात दर्शनासाठी यावे.
संपर्क ८४५९३८७९५७/९२७१६१८१८५/९१७१६१८१८४/९२७१६१८१८३

सूचना - मंदिरात प्रवेश ड्रेस कोड आणि मास्क शिवाय मिळणार नाही

08/12/2020

Address

Khondhane Karjat Raigad
Karla
410201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 12pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919271618183

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogeshwari Vyadeshwar mandir karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Yogeshwari Vyadeshwar mandir karjat:

Share

Category