Sai Mandir Trust Karad

Sai Mandir Trust Karad Shri SaiBaba Sansthan Trust, Karad

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
28/10/2023

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेताचैतन्य अंगी येते तुझे रूप पाहतासंकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होतासर्वांना नवरात्रीच्...
15/10/2023

शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

चला वंदु गुरूराया..जे जे आपणासी ठावे,ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी,सकळ जना.. तो ची गुरू खरा,आधी चरण तयाचे धरा..गुरुप...
03/07/2023

चला वंदु गुरूराया..जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी,
सकळ जना.. तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

"चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा…साखरेची गाठी आणिकडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,स्नेहाने साजरा करा पाडव्...
22/03/2023

"चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !"

अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग,  दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान. 26 जानेवारी च्या हा...
26/01/2023

अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग, दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान.
26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!...
15/01/2023

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

ज्याच्या मनी गुरू विचार , तो नसे कधी लाचार , ज्याच्या अंगी गुरू भक्ती , त्याला नाही कशाची भिती , ज्याच्या ह्रदयात गुरू म...
07/12/2022

ज्याच्या मनी गुरू विचार , तो नसे कधी लाचार , ज्याच्या अंगी गुरू भक्ती , त्याला नाही कशाची भिती , ज्याच्या ह्रदयात गुरू मुर्ती , त्याची होई जगभरात किर्ती , जो करेल गुरू ची पुजा , त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..!!

सण आनंदाचा, सण मांगल्याचासण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचातुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
05/11/2022

सण आनंदाचा, सण मांगल्याचा
सण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनातभरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्यादिवशी साई चरणी प्रार्थनाविजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्यासं...
05/10/2022

वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात
भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या
दिवशी साई चरणी प्रार्थना
विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या
संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी,तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…शुभ नवरात्र...
26/09/2022

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी,
तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शुभ नवरात्री!

कोणतीही येऊ दे समस्या तो नाही सोडणार आमची साथ आहे आम्हाला सार्थ विश्वास गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
31/08/2022

कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

नंद किशोरा ,चित्त चकोरागोकुळ कान्हा मनमोहन तुकृष्णा कृष्णा हरे कृष्णाराधे कृष्णा कृष्णा कृष्णाकृष्णा कृष्णा हरे कृष्णा र...
18/08/2022

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Mandir Trust Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category