11/03/2026
अय्या वैकुंदर अवतार महोत्सव
१९४ वा मासी २० मासी उत्सव
चारकोप, कांदिवली अय्या वैकुंठ मंदिर यांच्या वतीने सायंकाळी पूजा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास वॉर्ड १९ नगरसेविका Dakshata Kavthankar ,
माजी नगरसेवक श्रीकांत ,
भाजपा वॉर्ड १९ माजी अध्यक्ष Pramod Gujar ,
भाजपा वॉर्ड १९ अध्यक्ष Manish Salunke ,
भाजपा वॉर्ड १९ सरचिटणीस Subhash Masalkar ,
भाजपा वॉर्ड ३१ माजी नगरसेवक Kamlesh Yadav ,
भाजपा चारकोप मंडळ सरचिटणीस Chunnilal Chauhan ,
भाजपा धनुकरवाडी मंडळ सरचिटणीस Pratik Jani ,
चरकोप मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष Prathamesh Salgaonkar
उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवली.
अय्या वैकुंदर यांच्या कृपेने सर्वांना शांतता, आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.