Rising Heart Mirta Mandal #kamothyachamahaganpati

Rising Heart Mirta Mandal #kamothyachamahaganpati रायझिंग हार्ट मित्र मंडळ कामोठे,
।। कामोठ्याचा महागणपती ।।

रायझिंग हार्ट मित्र मंडळ कामोठेचा महागणपती हा नावाने ओळखला जाणारा रायझिंग हार्टचा राजा स्थापना २०१३, कामोठे मध्ये केली. दीपक पाटील, भागेश डांगे, दीपक भोर, सागर पाटील, सन्नी साळवे, रक्षित राऊत, सागर बनसोडे,सुरज दंडवत, निखील जोशी, सागर साळुंखे, संदीप गाडे, श्रिकेंत शिंदे, आकाश जगताप, बंटी गाडे, तेजस वानखडे, शांतनू इंदलकर, अभिषेक शिंदे, मंगेश शिंदे, प्रतिक ठीकेकर, गणेश कारंडे, निलेश एरंडे, अमित कांबळे, सागर जाधव, अभी कांबळे, प्रशांत आगळे, विकास कावळे, विकास साळुंखे, नितिन लगड, राजेश जाधव, राज सोष्ठे, महेश शिंदे, स्वप्नील भवर, चंद्रकांत भवर, ओमकार सोष्ठे, या सर्वांनी व कामोठे मधील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत करून महागणपती कामोठे रायझिंग हार्टचा राजाची स्थापना केली. या ठिकाणी मनोभावे बाप्पाच्या १० दिवस जो कोणी सेवा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी व समाधान प्राप्त होत बाप्पाच्या कृपेने हा मंडळ असाच चांगले व सामाजीक काम करत राहो व या मंडळाची सदस्य संख्या वाढतच राह्वो अशी बाप्पा चरणी प्रार्थना! ओम श्री गणेशाय नमः

प्रथम मुखदर्शन २०२६ ♥️😍 #कामोठ्याचा_महागणपती🌺
06/09/2026

प्रथम मुखदर्शन २०२६ ♥️😍
#कामोठ्याचा_महागणपती🌺

रायझिंग हार्ट मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव 👑।। कामोठ्याचा महागणपती ।।   " आयोजित "( छायाचित्र व रील्स स्पर्धा २०२६ )टी...
05/09/2026

रायझिंग हार्ट मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव 👑
।। कामोठ्याचा महागणपती ।।
" आयोजित "
( छायाचित्र व रील्स स्पर्धा २०२६ )
टीप- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपले नाव नोंदणी करावी.
‌ #कामोठ्याचा_महागणपती🌺
#महागणपतीवाले_😎🤘

भव्य दिव्य आगमन सोहळा २०२६ 😍🔥 #कामोठ्याचा_महागणपती🌺    #महागणपतीवाले_😎🤘
05/09/2026

भव्य दिव्य आगमन सोहळा २०२६ 😍🔥
#कामोठ्याचा_महागणपती🌺

#महागणपतीवाले_😎🤘

02/09/2026

महाभारताच्या त्या दिव्य क्षणांची अनुभूती… 🦚🪈
श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनातून धर्माचा विजय…
आणि गणरायाच्या आशीर्वादाने भक्तीचा जयघोष! 🚩🙏

कामोठ्याच्या महागणपती महोत्सवात अनुभवूया इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय! ✨

📅 ०६ सप्टेंबर २०२६
⏰ सायंकाळी ६:०० वाजता
📍 स्थळ : कामोठे पोलीस स्टेशन , सेक्टर-७, कामोठे.

गणरायाचा आशीर्वाद, भक्तीचा उत्सव आणि आपल्या सर्वांची साथ — चला, हा मंगल सोहळा एकत्र साजरा करूया! ❤️🚩

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

#कामोठ्याचा_महागणपती🌺


#महागणपतीवाले_😎🤘

🌺 कामोठ्याच्या महागणपतीचा मंगलमय सोहळा ! 🌺श्री गणरायाच्या भक्तीमय वातावरणात भव्य महागणपती महोत्सव सोहळ्यास आपण सर्वांनी ...
01/09/2026

🌺 कामोठ्याच्या महागणपतीचा मंगलमय सोहळा ! 🌺

श्री गणरायाच्या भक्तीमय वातावरणात भव्य महागणपती महोत्सव सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏🐘✨

📅 ०६ सप्टेंबर २०२६
⏰ सायंकाळी ६:०० वाजता
📍 स्थळ : कामोठे पोलीस स्टेशन , सेक्टर-७, कामोठे.

गणरायाचा आशीर्वाद, भक्तीचा उत्सव आणि आपल्या सर्वांची साथ — चला, हा मंगल सोहळा एकत्र साजरा करूया! ❤️🚩

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

#कामोठ्याचा_महागणपती🌺


#महागणपतीवाले_😎🤘

28/08/2026
 #अवघे अवघे या ....😍🤩 #कामोठ्याचा_महागणपती🌺  #महागणपतीवाले_😎🤘
20/08/2026

#अवघे अवघे या ....😍🤩
#कामोठ्याचा_महागणपती🌺
#महागणपतीवाले_😎🤘

मंडपपुजन व ट्रॉलीपुजन सोहळा २०२६...❤️🤩 #कामोठ्याचा_महागणपती🌺    #महागणपतीवाले_😎🤘
19/08/2026

मंडपपुजन व ट्रॉलीपुजन सोहळा २०२६...❤️🤩
#कामोठ्याचा_महागणपती🌺

#महागणपतीवाले_😎🤘

" शंखनाद १४ व्या उत्सवारंभाचा...सोहळा आपल्या महागणपतीच्या मंडपपुजनाचा व ट्रॉलीपुजनाचा...♥️🤩     #कामोठ्याचा_महागणपती🌺  #...
17/08/2026

" शंखनाद १४ व्या उत्सवारंभाचा...
सोहळा आपल्या महागणपतीच्या मंडपपुजनाचा व ट्रॉलीपुजनाचा...♥️🤩


#कामोठ्याचा_महागणपती🌺
#महागणपतीवाले_😎🤘

Address

Plot 23 Sector 36 Kamothe Navi Mumbai
Kamothe
410209

Telephone

+918108996772

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rising Heart Mirta Mandal #kamothyachamahaganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Rising Heart Mirta Mandal #kamothyachamahaganpati:

Shortcuts

Share

Category