22/08/2026
सदर स्मारकाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झालेला नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आणलेल्या २१ कोटी कुठे गेले?
सदर भ्रष्टाचारामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासह कोण कोण सहभागी आहेत, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे एवढे बंगले, जमीन आणि संपत्ती कुठून आली? गरीब जनता आणि देशाला लुटणारे हेच खरे देशद्रोही.