Parnaka Swami Samarth Kendra

Parnaka Swami Samarth Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parnaka Swami Samarth Kendra, Hindu temple, Beside Rajsthan Hall , Parnaka, Kalyan.

11/05/2026

गुरुपुत्र आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे पारनाका श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत.
आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांनी सेवेकऱ्यांना पारनाका सेवा केंद्रात मार्गदर्शन केले

03/05/2026

आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांचा कल्याण नगरीत भव्य सत्संग सोहळा... ऐतिहासिक सत्संग सोहळा कल्याण मध्ये...

19/03/2026

येताय ना स्वामींच्या प्रकट दिनी दर्शनाला... शुक्रवार दि 20 मार्च रोजी पारनाका स्वामी समर्थ सेवा केंद्राचा तिसरा वर्धापन दिन देखील आहे. महाप्रसाद सायंकाळी 7 नंतर पारनाका येथे..
Swami samarth seva kendra, kalyan

22/12/2025

श्री दत्त जयंती सप्ताहातील जन्मोत्सव आरती श्री दत्त जयंती च्या दिवशी स्वामी समर्थ परिवारातील मान्यवर श्री वरुण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. या प्रसंगी मान्यवर श्री रितेश फडके, राणताई कपोते हे देखील उपस्थित होते. हजारो स्वामीभक्त, सेवेकरी या वेळी पारनाका सेवा केंद्र येथे उपस्थित होते. संपूर्ण सप्ताह काळात श्री गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, भागवत पारायण, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती तसेच अखंड प्रहरे, यज्ञ, याग पारनाका येथे संपन्न झाले.

04/12/2025

श्री दत्त जयंती उत्सव व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 2025

02/12/2025

येताय ना आपण सर्व 4 डिसेंबर ला श्री दत्त जयंती उत्सव व 6 डिसेंबर सायंकाळी 7:30 वाजता महाप्रसादाला. 6 व 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाआरोग्य शिबीर देखील आहे.

Address

Beside Rajsthan Hall , Parnaka
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parnaka Swami Samarth Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category