विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळ,कल्याण पश्मि

  • Home
  • India
  • Kalyan
  • विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळ,कल्याण पश्मि

विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळ,कल्याण पश्मि Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळ,कल्याण पश्मि, Religious organisation, Durga Nagar, Thankar Pada , Agra Road, Kalyan west, Kalyan.

❤️
30/12/2023

❤️

विघ्नहर्ता मित्र मंडळ च्या वतीने 13वा गणेशोत्सव सोहळा सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक, ...
29/09/2023

विघ्नहर्ता मित्र मंडळ च्या वतीने 13वा गणेशोत्सव सोहळा सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक, गणेशभक्त ह्यांचा सहकार्याने हे तेराव वर्ष अतिशय निर्विघ्नपणे आपण पार पाडू शकलो. येणारा गणेशोत्सव हा नक्कीच कैक पटीने धूमधडाक्यात आपण साजरा करू यात शंका नाही. तूर्तास आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल उत्सव मंडळ आपले सदैव ऋणी राहील.
असच प्रेम असेच आशीर्वाद याहीपुढे मंडळावर राहू द्यात.

आपले नम्र
विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ, कल्याण(प)

मा. श्री मोहन उगले ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.*विघ्नहर्ता गण...
28/09/2023

मा. श्री मोहन उगले
ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.
*विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे आभार*

मा.श्री गणेश लांडगे ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.विघ्नहर्ता मि...
27/09/2023

मा.श्री गणेश लांडगे ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.
विघ्नहर्ता मित्र मंडळातर्फे आभार.
गणेश यशवंत लांडगे

मा.श्री सौरभ गणात्रा मा. श्री विक्की गणात्रा मा. श्री कुणाल गायकवाड़ ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ...
27/09/2023

मा.श्री सौरभ गणात्रा
मा. श्री विक्की गणात्रा
मा. श्री कुणाल गायकवाड़
ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.
*विघ्नहर्ता मित्र मंडळातर्फे आभार*

श्रीमती कल्पना दिलीप कपोते ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.विघ्नह...
27/09/2023

श्रीमती कल्पना दिलीप कपोते ह्यांनी विनंती ला मान देऊन सत्यनारायण पूजेला उपस्तिथ राहून विघ्नहर्त्या चे दर्शन घेतले.
विघ्नहर्ता मित्र मंडळातर्फे आभार
Rani Dilip Kapote

आगमन सोहळा २०२२
26/08/2022

आगमन सोहळा २०२२

24/08/2022

आतुरता आगमनाची ❤️

विघ्नहर्ता मित्र मंडळ च्या वतीने ११ वा गणेशोत्सव सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. खरंतर निर्बंधांमुळे ह...
19/09/2021

विघ्नहर्ता मित्र मंडळ च्या वतीने ११ वा गणेशोत्सव सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. खरंतर निर्बंधांमुळे हा गणेशोत्सव साजरा करणे उत्सव मंडळ साठी एक अग्निपरिक्षा होती. वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक, गणेशभक्त आणि त्याचबरोबर खास करून मंडळाचे अहोरात्र झटणारे कार्यकर्ते या सगळ्यांना देखील या नियमात राहूनच या उत्सवामध्ये सामील करून घ्यायचं होतं. त्यामुळेच हा ११ वा गणेशोत्सव सोहळा अतिशय निर्विघ्नपणे आपण पार पाडू शकलो. येणारा गणेशोत्सव हा नक्कीच कैक पटीने धूमधडाक्यात आपण साजरा करू यात शंका नाही. तूर्तास आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल उत्सव मंडळ आपले सदैव ऋणी राहील.
असच प्रेम असेच आशीर्वाद याहीपुढे मंडळावर राहू द्यात.

आपले नम्र
विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ, कल्याण(प)

“आभाळ भरले होते तू येतांना,आता डोळे भरून आलेत तु जातांना,काही चुकलं असेल तर माफ कर,पुढल्या वर्षी करोना दूर करून ये लवकरग...
19/09/2021

“आभाळ भरले होते तू येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी करोना दूर करून ये लवकर
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”

Address

Durga Nagar, Thankar Pada , Agra Road, Kalyan West
Kalyan
421301

Telephone

9326199439

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मंडळ,कल्याण पश्मि posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share