TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

  • Home
  • India
  • Kalyan
  • TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा भारतीय बौद्ध महासभा - मोहोने अंबिवली शाखा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. The Buddhist Society of India

02/02/2026
10/01/2026
06/01/2026
संपूर्ण जगाला बूद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय शुभेच्छा 🌸🌹❤️💙- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंब...
23/05/2024

संपूर्ण जगाला बूद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय शुभेच्छा 🌸🌹❤️💙

- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीच्या सर्वांना अनंत मंगलकामना !!!TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंब...
29/03/2024

चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीच्या सर्वांना अनंत मंगलकामना !!!

TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा
Rajratna Ambedkar

सप्रेम जयभीम 🙏🏻      "एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे..." या घोषवाक्याने सुरु केलेला प्रवास आज सत्य परिस्थितीत अस्तित्वात येत आ...
27/03/2024

सप्रेम जयभीम 🙏🏻

"एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे..." या घोषवाक्याने सुरु केलेला प्रवास आज सत्य परिस्थितीत अस्तित्वात येत आहे. आपल्या हक्काची *बुद्धिस्ट बैंक* उभी राहत आहे. आपण कष्टाने कमावलेला पैसा लावून "बौद्धांनी, बौद्धांसाठी उभारलेली अर्थव्यवस्था" आकारास येत आहे. "डॉ. भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी" स्थापन होत आहे.

अशा या भव्य उद्दिष्टपूर्ती सोहळ्यास *याची देही याची डोळा* अनुभवावे यासाठी आपणांस सहर्ष आमंत्रित करीत आहोत. रविवार, दिनांक ३१ मार्च, २०२४ सायं. ८ वा. अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे हा सोहळा आयोजीत केला आहे. *डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब* बैंकेच्या भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. आपण याल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाल अशी कामना !!!

(महत्वाची टिप: सदर सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मोहोने-अंबिवली भागातील भागदारकांना पासेस इश्यू करणार आहोत. हे पासेस केवळ भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकृत पदाधिकार्यांमार्फत भागदारकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. भागदारकांना कॉल करून आमंत्रण देण्यात आले आहे. अधिकृत लेटरहेड वरील पदाधिकार्यांना संपर्क करून आपण पासेस मिळवू शकता.)

TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

चवदार केलेस बा भीमा तू गढूळलेले तळ्याचे पाणी स्पर्शाने धन्य झाले वदली चवदार तळ्याची वाणी...!२० मार्च १९२७ महाड चवदार तळे...
20/03/2024

चवदार केलेस बा भीमा तू
गढूळलेले तळ्याचे पाणी
स्पर्शाने धन्य झाले वदली
चवदार तळ्याची वाणी...!

२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा💐






TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

सावित्रीआईस पूण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा
10/03/2024

सावित्रीआईस पूण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐

- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक र...
18/02/2024

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दीक शुभेच्छा 💐

जय भीम! जय शिवराय!

तळपत्या त्या सुर्याची सावली होती...रमाई दिन दुबळ्या समाजाची माऊली होती...तुझ्या त्यागामुळे आई आज कोटयवधी संसार फुलून गेल...
07/02/2024

तळपत्या त्या सुर्याची सावली होती...
रमाई दिन दुबळ्या समाजाची माऊली होती...

तुझ्या त्यागामुळे आई आज कोटयवधी संसार फुलून गेले...
आमची ओझी वाहताना तुझी स्वप्ने कोमेजुनच गेले...

आयुष्य संपेल पण तुझे उपकार फेडता येणार नाही आई...
तुझ्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...!!!

- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

सावित्रीमाई तुझ्या कार्य कर्तुत्वालादोन ओळींच्या शब्दात तरी कसे बांधू..?तुझा त्याग आणि कष्टाच्या बलिदानावरया देशातील मात...
03/01/2024

सावित्रीमाई तुझ्या कार्य कर्तुत्वाला
दोन ओळींच्या शब्दात तरी कसे बांधू..?
तुझा त्याग आणि कष्टाच्या बलिदानावर
या देशातील माता, भगिनी सुखाने लागल्या नांदू..!

विनम्र अभिवादन आई🙏🙏🙏

- TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा

जिंकला स्वाभिमान, हरली ती उन्मत्तशाही. विसरणार नाही कधीही आम्ही त्यांच्या बलिदानास.. करितो नमन भीमा कोरेगांवी शूर वीरांच...
31/12/2023

जिंकला स्वाभिमान, हरली ती उन्मत्तशाही. विसरणार नाही कधीही आम्ही त्यांच्या बलिदानास.. करितो नमन भीमा कोरेगांवी शूर वीरांच्या विजय स्तंभास..

Address

Mohone/Ambivali
Kalyan
421102

Alerts

Be the first to know and let us send you an email when TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to TBSOI - Mohone Ambivali Branch भारतीय बौद्ध महासभा मोहोने अंबिवली शाखा:

Share