Shivnagri Ganeshutsav

Shivnagri Ganeshutsav शिवनगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोहोने कल्याण
स्थापना - १९८९
वर्ष ३५ वे

सुखी ठेऊनी प्रजेला राजा निघाला त्याचा गावाला शिवनगरी गणेशोत्सव विसर्जन सोहळा 2023
29/09/2023

सुखी ठेऊनी प्रजेला राजा निघाला त्याचा गावाला

शिवनगरी गणेशोत्सव विसर्जन सोहळा 2023

शिवनगरी गणेशोत्सव मंडळ ३५ व्या गणेशोत्सव निम्मित आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर परिसरातील नागरिकांन कडून उत्कृष्ट असा प्...
24/09/2023

शिवनगरी गणेशोत्सव मंडळ ३५ व्या गणेशोत्सव निम्मित आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर
परिसरातील नागरिकांन कडून उत्कृष्ट असा प्रति साध

*शिवनगरी गणेशोत्सव मंडळ* आयोजित मोहोने परिसरातील लोकांसाठी *कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी* दिनांक - 23/09/23 , वेळ...
22/09/2023

*शिवनगरी गणेशोत्सव मंडळ* आयोजित मोहोने परिसरातील लोकांसाठी *कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी* दिनांक - 23/09/23 , वेळ - सायंकाळी 5.00 ते 9.00 स्थळ - पंचशील बिल्डिंग, शिवनगरी परिसर मोहोने कल्याण ..

शिवनगरी गणेशोत्सव मंडळ २०२३ ला साकारलेला राम सेतू देखावा  #जयश्रीराम देखावा मार्गदर्शन -  मूर्तिकार -                   ...
22/09/2023

शिवनगरी गणेशोत्सव मंडळ २०२३ ला साकारलेला राम सेतू देखावा

#जयश्रीराम

देखावा मार्गदर्शन -

मूर्तिकार -

🌙️

आपला महानगर या आजच्या वृतपत्रा मध्ये आज शिवनगरी च्या महाराजा चे मनमोहक रूप  #
22/09/2023

आपला महानगर या आजच्या वृतपत्रा मध्ये आज शिवनगरी च्या महाराजा चे मनमोहक रूप

#

शिवनगरी चा महाराजा 2023
18/09/2023

शिवनगरी चा महाराजा 2023



मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राताशिवनगरी चा महाराजा 2023वर्ष 35 वे                             🌙️
10/09/2023

मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
शिवनगरी चा महाराजा 2023
वर्ष 35 वे
🌙️

सर्वांना गोकुळाष्टमी व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छाशिवनगरी गणेशोत्सव मंडळवर्ष ३५ वे.
07/09/2023

सर्वांना गोकुळाष्टमी व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवनगरी गणेशोत्सव मंडळ
वर्ष ३५ वे.

गाजणार अवघा नगर,हात जोडूनी करून नमन तूला पडणार भक्तिची भुरळ.स्वागताला तुझ्याढोल, ताशा, बाजाशोभतोस तूचदेवांचा रे राजाशिवन...
02/09/2023

गाजणार अवघा नगर,
हात जोडूनी
करून नमन तूला
पडणार भक्तिची भुरळ.
स्वागताला तुझ्या
ढोल, ताशा, बाजा
शोभतोस तूच
देवांचा रे राजा

शिवनगरी चा महाराज २०२३...

येतोय एका नवीन रुपात ...वर्ष 35 वे ...
26/08/2023

येतोय एका नवीन रुपात ...
वर्ष 35 वे ...

Address

Shivnagri , Mohane
Kalyan
421102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivnagri Ganeshutsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shivnagri Ganeshutsav:

Share