Buddhist Youth of Kalyan City

Buddhist Youth of Kalyan City This page is made for current events social work religons information not for fun.

08/12/2021
https://youtu.be/JNc6WObuTSYडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ह्या समाजातील शोषितांचाच विचार केला......
04/09/2019

https://youtu.be/JNc6WObuTSY
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ह्या समाजातील शोषितांचाच विचार केला... मात्र त्यांची अवहेलनाच होताना दिसते त्यांची प्रतिमा तोडण्यात येते.. मात्र त्यांचे विचार ते कधीच पुसले जाणार नाही....
Please like share and subscribe.....

तामिळनाडूमधील नागपटलांम येथे dr, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तोडण्यांत आली, याचा सोशल मीडिया वर तीव्र विरोध झ....

02/09/2019

"हट्ट धरतील लहानगी
गणपती दर्शनाचा... त्यांना
प्रेमाने जवळ घेऊन आदर्श
शिकवा गौतमाचा !"
🙏🏿🙏🏿🙏🏿

19/05/2019

If you'd like to find out more about interesting facts please like our page....

Historical Story,Buddha Caves Vlog,Dr.babasaheb Ambedkar story.

https://youtu.be/tpb4bNxbE9Qअमोल मिटकरी speech part2हिंदू कोड बिलच्या माध्यमातून भारतातील स्त्रियांना खरा सन्मान देणारे ...
10/05/2019

https://youtu.be/tpb4bNxbE9Q

अमोल मिटकरी speech part2

हिंदू कोड बिलच्या माध्यमातून भारतातील स्त्रियांना खरा सन्मान देणारे ...भारतात जन्मलेल्या प्रत्येकावर बाबासाहेबांचं ऋण आहे...म्हणूनच भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे आहेत बाबासाहेब यावर कणखर रित्या भाष्य करून आपली स्वतःची वेगळी भूमिका मांडणारे निर्भिड वक्ते अमोल मिटकरी यांचं हे भाषण नक्की ऐका...please like share and subscribe

हिंदू धर्मातील\ भारतातील स्त्रियांना बाबासाहेबांनी दिला खरा सन्मान.. भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे आहेत बाबासा...

https://youtu.be/dtpFejh2aWsबाबासाहेब म्हणजे नाचण्याचा विषय नाही.बाबासाहेबांची चळवळ त्याच्या क्रांतीतून लिखाणातून प्रकट ...
09/05/2019

https://youtu.be/dtpFejh2aWs
बाबासाहेब म्हणजे नाचण्याचा विषय नाही.बाबासाहेबांची चळवळ त्याच्या क्रांतीतून लिखाणातून प्रकट झाली आहे.बाबासाहेब म्हणजे विरोधाला सक्षम रित्या सामोरं जाणारं एकमेव महावादळ आहे.अश्या परखड शब्दात बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपलं मनोगत व्यक्त करणारे निर्भिड वक्ते अमोल मिटकरी यांचं हे भाषण नक्की बघा....
Please like share and subscribe

कल्याण रौप्य महोत्सव २०१९ अमोल मिटकरी यांनी बाबासाहेबांच्या एकूण कारकिर्दीवर सुंदर भाष्य केलं बाबासाहेब म्हणज....

लोनाड - बौद्ध लेणी  लेणी हा शब्द ‘लयन’ (खोदून केलेली गुहा) या संस्कृत शब्दावरून रूढ झाला आहे.आपल्या भारतात एकूण बाराशे ल...
08/05/2019

लोनाड - बौद्ध लेणी

लेणी हा शब्द ‘लयन’ (खोदून केलेली गुहा) या संस्कृत शब्दावरून रूढ झाला आहे.
आपल्या भारतात एकूण बाराशे लेणी आहेत. बाराशे लेण्यांपैकी आठशे फक्त महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रात विपुलतेने मिळणारा बेसाल्ट हा अग्निजन्य दगड हे त्याचे एक कारण आहे. बौद्ध भिक्षूंमुळे महाराष्ट्रात लेण्यांची परंपरा निर्माण झाली.
दक्षिण बिहारमध्ये किंवा प्राचीन काळातील मगध प्रांतामध्ये प्रथम बुद्धाच्या समकालीन आणि थोड्या नजिकच्या काळामध्ये आजीवक नावाचा पंथ होता. त्या पंथातील लोक संन्यस्त होते. ते वनामध्ये वास्तव्य करत. वर्षभर ते भ्रमंती करत. पण पावसाळ्यात मानवी वस्तीपासून दूर त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून अजातशत्रू राजाने पहिली लेणी तयार करून घेतली. त्या लेण्यांना ‘वर्षावास’ असे म्हटले जात असे. नंतर ती सांस्कृतिक केंद्रे बनली. महाराष्ट्रातील लेणी खोदण्याची जी परंपरा आहे ती बिहारमधील नागार्जुन टेकड्या किंवा लोमेश ऋषींची लेणी किंवा सोनभांडार या जांभा दगडातील लेण्यांच्या समुहाशी साधर्म्य असणारी आहे.

कल्याणजवळील 'लोनाड' येथील लेणी गेली १५०० वर्षे निसर्गाशी लढा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत

01/05/2019

" मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५ % , पण ५० % हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता ? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. "

( संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५)

Address

Birla College Road
Kalyan West
421301

Telephone

9324356446

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddhist Youth of Kalyan City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share