Santoshi Mata Mandir Area Kalyan-w Maharashtra

Santoshi Mata Mandir Area Kalyan-w Maharashtra Santoshi Mata Mandal Kalyan (W) Thane- Maharashtra

दसरा आणि विजादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा....... #दसरा  #विजयदशमी
24/10/2023

दसरा आणि विजादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......
#दसरा #विजयदशमी

04/01/2018

सापडत नाही तो
ज्याने भिरकावलेला असतो
पहिला दगड
मग दगडांचा सडा पडतो

सापडत नाही तो
ज्याने टाकलेली असते
पहिली ठिणगी
मग जळत राहते वस्ती

सापडत नाही तो
ज्याने पसरवलेली असते
पहिली अफवा
मग धुमसत राहतात लोक

सापडत नाही तो
जो पशुत रूपांतरित करतो
पहिला माणूस
मग सुरू होतो हैदोस

मग तो नसतो कुणी
ते असतात सगळे
एकमेकांच्या जीवावर उठलेले

--- अशोक कोतवाल
(नुसताच गलबला)
"कविता मना-मनातली"

🙏 *३ जानेवारी १८३१* 🙏ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चूल आणि मूल"* ही भावना  मोडीत काढत, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, स्रियांना...
03/01/2018

🙏 *३ जानेवारी १८३१* 🙏
ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चूल आणि मूल"* ही भावना मोडीत काढत,
स्त्री शिक्षणाचा पाया रोवला,
स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिलं.
आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही.
स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली
अशा*"स्त्री शिक्षणाचे आराध्य दैवत"*,
भारतातील प्रथम शिक्षिका, विद्येची देवी, प्रथम मुख्याध्यापिका,
*सावित्रीबाई फुले* यांच्या १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!
🔹🙏🔹🙏🔹🙏🔹🙏🔹

28/08/2017
🚩Jai Shree Ram🚩
10/11/2015

🚩Jai Shree Ram🚩

कोणाला वाटेल तितके पैसे वाटायचे ते वाटा आणि कोणाला जितके पैसे खायचे तेवढे खा....पण एक लक्षात ठेवा....कल्याण-डोंबिवली मध्...
06/11/2015

कोणाला वाटेल तितके पैसे वाटायचे ते वाटा आणि कोणाला जितके पैसे खायचे तेवढे खा....पण एक लक्षात ठेवा....कल्याण-डोंबिवली मध्ये भगवाच फडकणार...आज पण आणि उद्या पण....🚩🚩
🐆जय महाराष्ट्र....🐆

25/10/2015
23/10/2015

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन....श्रेयस किरण समेळ साहेबांची एक छोटीशी झलक सर्वांनी आवर्जुन पहा...
🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩

02/10/2015

Happy Holiday.....:)

11/01/2015

Good Morning.....Mumbai....

Address

Near Santoshi Mata Mandir, Kala Talav/Kalyan West Maharashtra. . .
Kalyan West
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santoshi Mata Mandir Area Kalyan-w Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Santoshi Mata Mandir Area Kalyan-w Maharashtra:

Share

Category