25/11/2023
दिवाळीनिमित्त बाबांचे कर्मचारीवर्ग परिसरातील व्यवसायिक यांना ट्रस्टचे विश्वस्त श्री.भूषण रमेश पाटील श्री.संजय यशवंत दामले तसेच श्री.रोहन पाटील यांच्यातर्फे छोटीशी दिवाळी भेट देण्यात आले...
सर्वांना ट्रस्टतर्फे दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छां....