Jetwan Buddha Vihar , Mohone .

Jetwan Buddha Vihar , Mohone . We are working on Buddhist Monestry to develop the Buddha Dhamma . We are teaching young generation

01/07/2024

*FREE EDUCATION -- FREE SKILLS*
*सक्षम ट्रेनिंग सेंटर आणि Plan international* च्या माध्यमातून आपल्या परिसरातील गरजू मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी.
◆ ज्या मुला-मुलींचे शिक्षण कमीत कमी 10 वी पास तसेच 12 वी आणि ग्रॅज्युएशन असेल अशा मुला-मुलींसाठी मोफत 2 महिन्यांचे प्रशिक्षण व त्यानंतर लगेच नोकरी ची संधी..

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :-
◆ Computer Course
◆ Banking & Finance
◆ Retail (CRM)
◆ English Speaking (Basic Grammer)
▫️ English Typing skill
◆ Life skills / Soft skills
◆ Interview preparation

विद्यार्थी निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असेल,
1) वय 18 ते 29 दरम्यान असायला हवे.👨🏻‍🎓
2) कमीत कमी 10 वी पास, नापास, 12 वी ,ग्रॅज्युएशन साठी सुवर्णसंधी.
3) कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी करणारा हवा.
✨ प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल.👨🏻‍🎓

प्रथम बॅच 11-07-24 ला सुरू होणार आहे.

*संपर्क :- विनोद कांबळे - 7208324805*

*Address*:- Row House No.10, Sai Prasad CHS, Plot No. 220-229, near MI service centre, Sector 3, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708.

सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हास सहकार्य करावे, विनंती.

*Please Share 👆🏻This Message to your Friends, Relatives and to Needy People.*
शिक्षण आणि नोकरी यांची सांगड घालण्यासाठी प्रत्येकानी हातभार लावा.
Sangram Khobragade Ramdas Dargude सिध्दार्थ संजीवनी शहादेव बोराडे Soyal Pawar

28/12/2022
" छत्रपती शिवाजी महाराज या एका नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते,एवढी महत्ता आहे या नावाची "-प्रबोधनकार ठाकरे
19/02/2022

" छत्रपती शिवाजी महाराज या एका नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते,एवढी महत्ता आहे या नावाची "

-प्रबोधनकार ठाकरे

Address

R. S. Jetwan Nagar , Dhammadeep Nagar , Jetwan Buddha Vihar , Mohone, Taluka/kalyan , Dist/Thane , Pin Code
Kalyan West
421102

Telephone

+918108807716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jetwan Buddha Vihar , Mohone . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Jetwan Buddha Vihar , Mohone .:

Share