काळाचौकी चा महाराजा

काळाचौकी चा महाराजा mumbaicha raja consulation 2012
Green Ganesha 2012

🐍🌿 नागदेवतेच्या चरणी नतमस्तक 🙏श्रद्धा असो मनात,आशीर्वाद असो नागदेवतेचा,आणि सुख-समृद्धी असो आपल्या घरात! ✨नागपंचमीच्या हा...
17/08/2026

🐍🌿 नागदेवतेच्या चरणी नतमस्तक 🙏

श्रद्धा असो मनात,
आशीर्वाद असो नागदेवतेचा,
आणि सुख-समृद्धी असो आपल्या घरात! ✨

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🐍🌺
ाराजा

🇮🇳 Proud to be an Indian! 🇮🇳Celebrating the 80th Independence Day with pride, unity and love for our nation. Happy Indep...
14/08/2026

🇮🇳 Proud to be an Indian! 🇮🇳
Celebrating the 80th Independence Day with pride, unity and love for our nation.

Happy Independence Day! 🇮🇳
Jai Hind! 🇮🇳

🕉️ श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🕉️
13/08/2026

🕉️ श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🕉️

12/08/2026
•॥ काळाचौकीचा महाराजा ॥•भव्यदिव्य आगमन सोहळा 🚩😍२३ ऑगस्ट दुपारी ३ वाजता.स्थळ: गणसंकुल भारतमाता सिनेमा, लालबाग, मुंबई-१२.र...
06/08/2026

•॥ काळाचौकीचा महाराजा ॥•

भव्यदिव्य आगमन सोहळा 🚩😍

२३ ऑगस्ट दुपारी ३ वाजता.
स्थळ: गणसंकुल भारतमाता सिनेमा, लालबाग, मुंबई-१२.

राहिले अवघे काहीच दिवस...🙏🚩

#गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #आगमन

विघ्नहर्त्याच्या कृपेने प्रत्येक संकल्पाला यश लाभो… 🙏संकष्ट चतुर्थी हा श्रद्धा, संयम आणि श्री गणरायाच्या अखंड कृपेचा दिव...
02/08/2026

विघ्नहर्त्याच्या कृपेने प्रत्येक संकल्पाला यश लाभो… 🙏
संकष्ट चतुर्थी हा श्रद्धा, संयम आणि श्री गणरायाच्या अखंड कृपेचा दिवस.
श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना की, प्रत्येक भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख, शांती व समृद्धीचा वर्षाव होवो. 🌺
संकष्ट चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा! ❤️

🙏

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजाला एकत्र आणणाऱ्या लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन.  #काळाचौकीचा महाराजा
01/08/2026

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजाला एकत्र आणणाऱ्या लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन.

#काळाचौकीचा महाराजा

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांची शिदोरी आणि जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश.ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे,...
29/07/2026

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांची शिदोरी आणि जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश.

ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि यशाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली, त्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम. 🙏

या पवित्र गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश लाभो, हीच महाराजा चरणी प्रार्थना.

॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ॥
॥ गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

🌺 गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
#काळाचौकीचा महाराजा

"रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजिणी... आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय जय राम कृष्ण हरी! 🚩"kalach...
25/07/2026

"रूप पाहता लोचनी,
सुख झाले हो साजिणी...
आषाढी एकादशीच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय जय राम कृष्ण हरी! 🚩"
kalachowkicha_maharaja❤️

Address

Kalachowki Cha Maharaja G D Ambekar Marg Jijamata Nagar Kalachowki Mumbai
Kalachowky
400033

Telephone

+917045466882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काळाचौकी चा महाराजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to काळाचौकी चा महाराजा:

Shortcuts

Share

Category