02/04/2026
अंजनीसुत पवनपुत्र बजरंग बली की जय! 🚩
श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समिती, कागल तर्फे आपणा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या केवळ स्मरणाने संकटे दूर होतात, अशा बलशाली महाबळी हनुमानाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. जय श्रीराम 🙏🏻
#हनुमानजन्मोत्सव #बजरंगबली #कागल #श्रीराममंदिर #जयहनुमान