28/12/2017
आपण.. मराठी युटुबर्स ची एक कमुनिटी तयार करतोय. सगळे मराठी युटुबर्स मिळून एक चैनेल तयार केला आहे. त्या चैनल ला आपल्या सपोर्ट ची अत्यंत गरज आहे. मराठी भाषेला युटुबच्या मार्फ़त जगाच्या काना कोपर्यात पोहचवन्याचा हा प्रयत्न आहे. त्यात आपली साथ गरजेची आहे.
तुम्हाला फ़क्त एवढाच करायचे आहे. खाली दिलेल्या लिंक वर जावून मराठी युटुबर्स चैनल ला सब्सक्राइब करुण हा मेसेज जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचावा असे काही तरी करने...
https://www.youtube.com/channel/UCB9bGrArvsoDtTRXNku92FQ/about
पाहुया मराठी माणसाची ताकत ..
हर हर महादेव...
छत्रपति शिवाजी महाराज की जय...
जय मराठी...
जय महाराष्ट्र...
नमस्कार महाराष्ट्र, या चॅनेल वर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक गोष्टींविषयी तसेच वेगवेगळ्या गोष्टी�...