Kherade Wangi

Kherade Wangi kherade wangi
Taluka: kadegaon
District: sangli
Maharashtra 415311

श्री ज्योतीर्लिंग यात्रा खेराडे वांगी ( देवनगर )जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🚩🚩🚩
23/04/2024

श्री ज्योतीर्लिंग यात्रा खेराडे वांगी ( देवनगर )

जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🚩🚩🚩

05/02/2024

भावी महाराष्ट्र केसरी
खेराडे वांगी करांचा गजनी 💎
गजनी बापू यास भावी वाटचालीस खुपसाऱ्या शुभेच्छा 💐

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम खेराडे वांगी 🏹🚩🚩
22/01/2024

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम खेराडे वांगी 🏹🚩🚩

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा निमित्त आरती 🏹🚩🚩
22/01/2024

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा निमित्त आरती 🏹🚩🚩

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा निमित्त महाप्रसाद 🏹🚩🚩
22/01/2024

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळा निमित्त महाप्रसाद 🏹🚩🚩

20/01/2024

खेराडे वांगी मध्ये होणार श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा | वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन 🚩🚩🚩🏹

https://youtu.be/ovmcYOppRc8?si=EKLM5YZduPMVvvVe

🚩श्रीराम मंदिर अयोध्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त कार्येक्रम 🚩
18/01/2024

🚩श्रीराम मंदिर अयोध्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त कार्येक्रम 🚩

07/10/2023
सरपंच अनिल सूर्यवंशीनेच पाडली तलाठी कार्यालयांची भिंत.नागरीकांचे उपोषण गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर  मागे.      खेराडे ...
06/10/2023

सरपंच अनिल सूर्यवंशीनेच पाडली तलाठी कार्यालयांची भिंत.

नागरीकांचे उपोषण गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मागे.

खेराडे वांगी ता. कडेगांव येथील अज्ञात लोकांनी तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी खेराडे वांगी गावातील नागरिकांनी बुधवार पासून तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते.

तहसिल कार्यालया समोर मोठ मोठ्या घोषणा देण्यात आल्या या उपोषणास सांगली जिल्हा षरीषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे, शिवसेना कडेगाव तालुका अध्यक्ष प्रदीप कदम, सचिन जगताप, चंद्रकात पाटील, आबासाहेब करांडे, संभाजी यादव,सतीश जाधव, राजाराम पवार, गणेश पवार, संग्राम घार्गे, किशोर मिसाळ यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा देऊन भिंत पाडणाऱ्या लोकांन वर चौकशी होवून कारवाई करण्यात संदर्भात निवेदने दिलेली होती. तहसिलदार अजित शेलार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलसांनी आपली यंत्रणा लाऊन सदर गुन्हाचा तपास केला असता. खेराडे वांगी गावच्या सरपंच अनिल सूर्यवंशी यांनचा या गून्हामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शासकीय मालमत्तेचे नुकसान करून तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या साह्याने पाडल्याने सरपंच अनिल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी, कडेगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आप्पासो पडळकर यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्यात आले.

Address

Kherade Wangi
Kadegaon
415311

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kherade Wangi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share