Meghwadi चा Raja

Meghwadi चा Raja (वर्ष 52 वे)

04/09/2024

मेघवाडीचा राजा २०२४

🎉🎊 *आग्रहाचे निमंत्रण* 🎊🎉*मेघवाडी चा राजा*वाडीतील आजी - माजी रहिवासी, पदाधिकारी, हितचिंतक, वर्गणीदार,आणि आपल्या मेघवाडी ...
03/09/2024

🎉🎊 *आग्रहाचे निमंत्रण* 🎊🎉

*मेघवाडी चा राजा*

वाडीतील आजी - माजी रहिवासी, पदाधिकारी, हितचिंतक, वर्गणीदार,आणि आपल्या मेघवाडी च्या राजा वर अपार प्रेम करणारे मित्रमंडळीनां आग्रहाचे निमंत्रण आहे की *मंगळवार 3 सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वा*. आपल्या लाडक्या राजा चे आगमन होणार आहे!!

हे मंडळाचे *६० वे वर्ष* आहे तरी *भव्य दिव्य आगमन सोहळा"* मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे!!

सगळ्यांनी ह्या आगमन सोहळ्याच्या उत्सवात सहकुटुंब - सहपरिवार उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती!!

सायं ४ वाजता मेघवाडी राजाच्या सभामंडपात सर्व कार्यकत्यानी जेष्ट नागरीकांनी‌ हजर राहावे हि विनंति

आपला,
*मेघवाडी सर्वजनिक गणेशोत्सव मंडळ*

मेघवाडीचा राजा २०२३
27/09/2023

मेघवाडीचा राजा २०२३

27/09/2023
मेघवाडीचा राजा २०२३मुखदर्शन🙏
21/09/2023

मेघवाडीचा राजा २०२३
मुखदर्शन🙏

🎉🎊 *आग्रहाचे निमंत्रण* 🎊🎉*मेघवाडी चा राजा**मेघवाडी सर्वजनिक गणेशोत्सव मंडळ*_*वर्ष ५९वे*_वाडीतील आजी - माजी रहिवासी, पदाध...
16/09/2023

🎉🎊 *आग्रहाचे निमंत्रण* 🎊🎉

*मेघवाडी चा राजा*

*मेघवाडी सर्वजनिक गणेशोत्सव मंडळ*

_*वर्ष ५९वे*_

वाडीतील आजी - माजी रहिवासी, पदाधिकारी, हितचिंतक, वर्गणीदार, आधारस्तंभ, बाप्पा चे भक्त, सासरी नांदायला गेलेल्या आपल्या वाडीतल्या लेकी - सूना, आपल्या मेघवाडी च्या राजा वर अपार प्रेम करणारे मित्रमंडळी आणि विश्वस्त सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे की *रविवारी 17 सप्टेंबर २०२3 रोजी *दुपारी ठीक ०३.०० वाजता मेघवाडीच्या राजाची बाप्पाच्या रथा भव्य मिरवणूक निघणार आहे सर्वांनी मजासवाडी गणेश हॉटेल येथे जमावे*

हे मंडळाचे *५९ वे वर्ष* आहे तरी *भव्य दिव्य आगमन सोहळा"* मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे!!

सगळ्यांनी ह्या आगमन सोहळ्याच्या उत्सवात सहकुटुंब - सहपरिवार उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती!!

सायं ५.०० वा श्याम नगर तलावा पासून आगमन सोहळा आरंभ.

मानवंदना - dj सनस 🎉🎊🎵🎶 🎼

आपला,
*मेघवाडी सर्वजनिक गणेशोत्सव मंडळ*

08/12/2022

*🏏मेघवाडी प्रीमियर लीग 2022🏏* सर्व क्रिकेट प्रेमिन साठी आनंदाची बातमी माजी क्रिकेट इंटरनॅशनल खेळाडू 1983 वर्ल्डकप हिरो श्री संदीप पाटील सर् यांचा रविवार दिनांक 11/12/2022 रोजी सायंकाळी 06.00 वाजता आपल्या *मेघवाडीत* आगमन होणार आहे ...

 #मेघवाडी प्रीमियर लीग २∅२२..🏏
06/12/2022

#मेघवाडी प्रीमियर लीग २∅२२..🏏

सावधान ...
19/11/2022

सावधान ...

Address

GANESH MAIDAN
Jogeshwari
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meghwadi चा Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category