श्री. खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी

  • Home
  • India
  • Jejuri
  • श्री. खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी

श्री. खंडोबा देवता व  लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी ।। जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार,
मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर ।।

तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळपीठ), जेजुरी

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार  । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थक्षेत्र श्री. कड...
02/09/2026

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।
मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थक्षेत्र श्री. कडेपठार निवासी श्री खंडेराय महाराजांचे श्रावण कृ. ६, षष्ठी, दिनांक ०२.०९.२०२६, बुधवार रोजीचे महाअलंकार भूपाळी पुजा मुखदर्शन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
☘️ !! तीर्थक्षेत्र श्री कडेपाठार महाराज कि जय !!☘️
🌹 द्या आम्हा आशीर्वाद धनी मायबाप 🌹
🕉️🕉️येळकोट जयमल्हार 🕉️ 🕉️

तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळपीठ), जेजुरी 🚩

*"कडेपठार देवस्थानाचा पर्यावरण संवर्धनाकडे टाकलेल एक महत्त्वपूर्ण पाऊल"*
01/09/2026

*"कडेपठार देवस्थानाचा पर्यावरण संवर्धनाकडे टाकलेल एक महत्त्वपूर्ण पाऊल"*

पर्यावरणावरील सातत्यपूर्ण कामाची दाखल घेत “कडेपठार घनवन प्रकल्पास“ हेन्केल कंपनीकडून ५० ट्रीगार्ड सप्रेम भेट.
01/09/2026

पर्यावरणावरील सातत्यपूर्ण कामाची दाखल घेत “कडेपठार घनवन प्रकल्पास“ हेन्केल कंपनीकडून ५० ट्रीगार्ड सप्रेम भेट.

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार  । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थक्षेत्र श्री. कड...
01/09/2026

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।
मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थक्षेत्र श्री. कडेपठार निवासी श्री खंडेराय महाराजांचे श्रावण कृ. ४/५, चतुर्थी / पंचमी, दिनांक ०१.०९.२०२६, मंगळवार रोजीचे महाअलंकार भूपाळी पुजा मुखदर्शन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
☘️ !! तीर्थक्षेत्र श्री कडेपाठार महाराज कि जय !!☘️
🌹 द्या आम्हा आशीर्वाद धनी मायबाप 🌹
🕉️🕉️येळकोट जयमल्हार 🕉️ 🕉️

तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळपीठ), जेजुरी 🚩

https://youtu.be/_eAdU7nd1cY?si=g0KL68ZNpzsDHjLc
31/08/2026

https://youtu.be/_eAdU7nd1cY?si=g0KL68ZNpzsDHjLc

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मूळ स्था...

संकष्ट चतुर्थी 🌸चंद्रोदय रात्रौ ०८ वा. ५१ मी. श्रावण कृ. ३, तृतीया, वार सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६
31/08/2026

संकष्ट चतुर्थी 🌸
चंद्रोदय रात्रौ ०८ वा. ५१ मी.
श्रावण कृ. ३, तृतीया, वार सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६

संकष्ट चतुर्थी 🌸जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार  । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थ...
31/08/2026

संकष्ट चतुर्थी 🌸
जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।।
मुळस्थान स्वयंभू श्री. मल्हारी मार्तंड, तीर्थक्षेत्र श्री. कडेपठार निवासी श्री खंडेराय महाराजांचे श्रावण कृ. ३, तृतीया, दिनांक ३१.०८.२०२६, सोमवार रोजीचे महाअलंकार भूपाळी पुजा मुखदर्शन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
☘️ !! तीर्थक्षेत्र श्री कडेपाठार महाराज कि जय !!☘️
🌹 द्या आम्हा आशीर्वाद धनी मायबाप 🌹
🕉️🕉️येळकोट जयमल्हार 🕉️ 🕉️

तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळपीठ), जेजुरी 🚩

Thanks to Pradnya Pandit  fans Pradnya Pandit
31/08/2026

Thanks to Pradnya Pandit fans Pradnya Pandit

श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी अंतर्गत “श्री अन्नपूर्णामाता अन्नछत्र” द्वारे तीर्थक्षेत्र श्री कडेपठार ...
30/08/2026

श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी अंतर्गत
“श्री अन्नपूर्णामाता अन्नछत्र” द्वारे तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळस्थान), जेजुरी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दररोज मोफत अन्नदान सेवा दिली जाते, अनेक भाविक या सेवेचा लाभ घेत असतात. देवस्थान तर्फे चालविण्यात येणाऱ्या या अन्नछत्राचे हे चौथे वर्ष आहे. आज दिनांक ३०.०८.२०२६ पासून श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी या न्यासामार्फत एक अत्यंत महत्वपूर्ण म्हणण्यापेक्षा एक पर्यावरण पूरक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे इथूनपुढे या अन्नछत्राद्वारे देण्यात येणाऱ्या अन्नसेवेत केवळ पर्यावरण पूरक अश्या नैसर्गिक पानां पासून बनविण्यात येणाऱ्या पानांच्या पत्रावळींचाच वापर करण्यात येणार येतील. याचीच सुरुवात म्हणून आज सर्व भाविकांना “नैसर्गिक पानांच्या पत्रावळी” द्वारेच अन्नसेवा देण्यात आली. या पर्यावरण पूरक अन्नसेववेची शुभ सुरुवात आपले कडेपठार वारकरी मंडळाबरोबर अन्नग्रहण करून करण्यात आली. या बाबत माहिती देताना ऍड. मंगेश जेजुरीकर यांनी फॉईल किंवा प्लास्टिक कोटेड लिवा थर्माकॉलच्या पत्रावळींवर गरम जेवण जेवल्यास त्याचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला आणि या पर्यावरणास तसेच पशु पक्षांना, गुरे गाढवांना देखील किती घातक ठरू शकतात याबाबत उपस्थितांमध्ये प्रबोधन केले.
ज्या भाविकांना वस्तुरूपी पत्रावळी अन्नछत्रास द्यावयाच्या आहेत त्यांनी केवळ पर्यावरण पूरक “नैसर्गिक पानांच्या पत्रावळीच” अन्नछत्रास द्याव्यात, इतर प्रकारच्या पत्रावळी देवस्थांकडून स्वीकारल्याच जाणार नाहीत असे आवाहन श्री जेजुरीकर यांनी समस्त भाविकांना यावेळी केले.
या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी सौ. अलकाताई शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा, लायन्स क्लब, पूना सिटीचे प्रेसिडेंट श्री. दिपकजी थोरात, श्री. दिलीपजी बांदल, अध्यक्ष : श्री. लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, पुणे, डॉ. रामदास कुटे, पत्रकार श्री. नितीनजी राऊत, ऍड. भोईटे, श्री. राजेश शिंदे, श्री. हरिभाऊ कुंभार, लायन्स क्लब, पूना सिटीचे श्री. दिलीपजी थोरात, श्री. प्रितेशजी केदारी, श्री. परेशजी गरुड हे आवर्जून उपस्थित होते.
-friendly fans NSS India CMOMaharashtra

काल तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळस्थान) जेजुरी गडावर  श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी संकल्पित “कडेपठार...
30/08/2026

काल तीर्थक्षेत्र श्री कडेपठार (मुळस्थान) जेजुरी गडावर श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी संकल्पित “कडेपठार घनवन प्रकल्प" अंतर्गत आतापर्यंत गडावर जे वृक्षारोपण झालेले आहे आणि वृक्षसंवर्धन कार्यात जे सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत याची अचूक दखल घेत हेन्कल अधेसिव्ह कं. द्वारे झाडांसाठी एकूण ५० (पन्नास) ट्रीगार्ड्स भेट स्वरूपात देण्यात आले. त्यांनी देऊ केलेल्या ट्रीगार्ड्स मुळे ५० वृक्षांचे बकऱ्या, गुरे गाढवे यांच्यापासून संरक्षण होणार आहे, आणि वनराई फुलण्यास मदत होणार आहे.
देवस्थान तर्फे ऍड. मंगेश जेजुरीकर यांनी प्रास्ताविक करताना “कडेपठार घनवन प्रकल्प" उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन त्या अंतर्गत आजपर्यंत लावलेल्या २५०० वृक्ष लागवडींविषयी तसेच त्यानुषंगाने झलेल्या कामाची माहिती दिली. श्री. जेजुरीकर यांनी पुढे हेन्केल कपंनीकडे नियोजित प्रकल्पासाठी कंपनीच्या सीएसआर योजने अंतर्गत भरीव योगदानाची मागणी केली त्यास डॉ. खंडागळे यांनी त्यांच्या अभिभाषणात सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या आर्थिक वर्षात आपल्या मागणीचा निश्चितच विचार करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी हेन्केल तर्फे डॉ. प्रसाद खंडागळे. मिस. हीना परवीन, श्री. विशाल कापरे, श्री. गणेश बारभाई, श्री. रामदास चव्हाण कडेपठार देवस्थान तर्फे विश्वस्त श्री. मयूर दिडभाई, श्री गणेश भंडलकर, श्री. धनंजय देवकर, वनसंरक्षक, वन विभाग, महाराष्ट्र शासन, जिजामाता हायस्कूल चे विद्यार्थी. पत्रकार श्री. प्रकाशजी खाडे, श्री. पुष्कर खाडे, श्री. बबनराव मुगळीकर आणि श्री. केदार रेळेकर साहेब उपस्थित होते. कडेपठार देवस्थान तर्फे डॉ. प्रसाद खंडागळे आणि मिस. हिना परवीन, श्री. गणेश बारभाई तसेच श्री. केदार रेळेकर यांचा तसेच इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
fans Henkel

Address

Jejuri

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category