Dindori Pranit Kendra Ayodhya Nagrar

Dindori Pranit Kendra Ayodhya Nagrar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dindori Pranit Kendra Ayodhya Nagrar, Religious organisation, Jalgaon.

12/04/2012
12/04/2012

अध्यात्माला विज्ञानाची जोड आणि वेंदात ज्ञान म्हणजे विज्ञान ही संकल्पना मांडणारे अयोध्या नगरातील श्री स्वामी सर्मथ सेवा केंद्र होय.
या केंद्राची स्थापना झाली ती १९९९ मध्ये. सुरुवातीला बोटावर मोजण्याइतके लोक इथे यायचे. आता भक्ती आणि भावाचा वटवृक्ष इथे बहरला आहे. त्यामागे प्रेरणा आहे ती पू.गुरुमाऊलींची.
या भागातील अनेक भाविक पूर्वी प्रताप नगरातील स्वामी सर्मथ केंद्रात दर्शनासाठी जात असत. मग आपल्याच भागात केंद्र का नको. अशी एक संकल्पना पुढे आली.पण त्यासाठी अनेक अडचणीही आल्या. त्या आपोआप दूर होत गेल्या..
सुरुवातीला एका ओपन स्पेसमध्ये श्री स्वामी सर्मथांची प्रतिमा ठेऊन पूजा केली जायची.नंतर हळू हळू मग बांधकामाला सुरुवात झाली आणि आज इथे संपूर्ण स्वामी सर्मथ दरबार आहे. अतिशय प्रसन्न अशा वातावरण दिवसभर सेवेकरी मंडळी श्री स्वामी सर्मथ हा जाप करीत असतात. सेवा केंद्रांचा भला मोठा सभा मंडप भाविकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या सेवा केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे प्रश्नोत्तर विभाग. यात होते नागरिकांच्या समस्यांचे मार्गदर्शन. अध्यात्माला विज्ञानाची जोड देणे.. हे आणखी एक वैशिष्ट्य. भाविकांच्या समस्यांवर दर मंगळवारी इथे प्रश्नोत्तरे होत असतात. अर्थात अध्यात्माची जोड देऊनच.
बालसंस्कार आणि युवा संस्कार हे दोन चाके या सेवा केंद्राची आहेत. जी बालके बालसंस्कार केंद्रात जाऊ शकली नाही, त्यांच्यासाठी युवा संस्कार केंद्र चालविले जाते. शनिवारी बालसंस्कार तर रविवारी युवा संस्कार वर्ग चालविले जातात.
असे आहेत विश्‍वस्त मंडळ
■ अयोध्या नगरात मंदिरातील श्री स्वामी सर्मथांचा दरबार आणि नामस्मरणात मग्न महिला भाविक, परिचय
अध्यात्मिक संस्थांचा

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dindori Pranit Kendra Ayodhya Nagrar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share