Shri Nath Mandir Trust, Indore

Shri Nath Mandir Trust, Indore The Nath Mandir at Indore is one of the most important source of spiritual awakening for the Nath Bhaktas.

This holy place was constructed under direct supervision and guidance of Shri Madhavnath Maharaj, before taking Samaadhi.

श्रीनाथ मंदिर संस्थान, इन्दौर के सचिव श्री संजय नामजोशी के द्वारा महापौर श्री पुष्यमित्र जी भार्गव एवं श्री चिन्तन बाकीव...
28/05/2023

श्रीनाथ मंदिर संस्थान, इन्दौर के सचिव श्री संजय नामजोशी के द्वारा महापौर श्री पुष्यमित्र जी भार्गव एवं श्री चिन्तन बाकीवाला जी को शाॅल भेट कर सम्मानित किया।

श्रीनाथ मंदिर संस्थान, इन्दौर के समस्त ट्रस्टी गण एवं सभी श्रीनाथ भक्त आभारी है महापौर श्री पुष्यमित्र जी भार्गव,  श्री ...
28/05/2023

श्रीनाथ मंदिर संस्थान, इन्दौर के समस्त ट्रस्टी गण एवं सभी श्रीनाथ भक्त आभारी है महापौर श्री पुष्यमित्र जी भार्गव, श्री बाकीवाला परिवार एवं शहर के गणमान्य नागरिको का जिन्होंने इस कार्य मे सहयोग किया।

श्रीनाथ मंदिर संस्थान इंदौर में आज से पुणे,महाराष्ट्र से पधारे भागवताचार्य ह.भ.प. श्री वासुदेव बुवा बुरसे जी के द्वारा श...
31/10/2022

श्रीनाथ मंदिर संस्थान इंदौर में आज से पुणे,महाराष्ट्र से पधारे भागवताचार्य ह.भ.प. श्री वासुदेव बुवा बुरसे जी के द्वारा श्रीमद् भागवत कथा सप्ताह का आरंभ किया। आपने कथा का प्रारंभ श्रीमद् भागवत जी के महात्म्य से किया। आपने सद्गुरु के समाधी स्थान पर श्रीमद् भागवत कथा पठन एवं श्रवण का महत्व एवं वर्तमान परिदृश्य मे श्रीमद् भागवत ग्रंथ का महत्व बता कर अपनी ओजस्वी वाणी से श्रोताओ को मंत्रमुग्ध कर दिया। आपने आज के सत्र में गोकर्ण आख्यान, राजा परीक्षित जन्म, राजा परीक्षित व शुक्राचार्य भेंट एवं वराह अवतार का भी वर्णन किया। कथा के पुर्व संस्थान की ओर से आपका स्वागत नासिक से आए श्रीनाथ भक्त श्री नानेकर जी के द्वारा किया गया।
प्रातःकालीन सत्र मे पं. श्री व्यंकटेश श्रीराम अवसरकर गुरुजी के सान्निध्य मे यजमान द्वारा पुण्याहवाचन एवं श्रीमद् भागवत मुल ग्रंथ का पुजन कर संहिता वाचन आरंभ किया।

28/10/2022

Shri Nath Mandir Indore is on Instagram. Your relatives, friends and youngsters can follow us on 🚩 🚩

ll हरि:ॐll.      ll श्रीनाथ ll" मज अाळवावयासी lगीतांजलीची खेच तुम्हा पाशी llपहाहो या प्रत्ययासी l स्वये आचारोनी"ll*सकलति...
30/10/2021

ll हरि:ॐll. ll श्रीनाथ ll
" मज अाळवावयासी lगीतांजलीची खेच तुम्हा पाशी ll
पहाहो या प्रत्ययासी l स्वये आचारोनी"ll
*सकलतिर्थ श्री सद्गुरू समर्थ योगीराज भगवान माधव नाथ महाराज की जय*
आज खरंच आपणा सर्वांना हा सुदिन बघावयास मिळतो आहे,त्यामागे आमचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक श्री सद्गुरू वै.बाळासाहेब (बाळकृष्ण) जोशी पप्पा ह्यांच्या ठायी असलेली अत्यंत तळमळ हीच आहे.कुठल्याही भजनात प्रभुभक्ती आणि प्रभुवर्णन अभिप्रेत असते.*श्रीनाथ गीतांजली* हे एक भक्तिरसाने परिपूर्ण असे काव्य सर्व नाथ भक्तांसाठी ही पदे व स्तोत्रे रचणाऱ्या अनेक श्रेष्ठ नाथ भक्तांचे आपल्यावर उपकारच आहेत.आजवर श्रीनाथ गीतांजली चा भाग एकच सगळीकडे पंचपदी व पूर्णारती स्वरूपात म्हणण्यात येतो.जसा भजनातील गोडवा व सुंदर अशा चाली भाग १ मध्ये आहेत, तश्याच भाग २ मध्येही आहेत. श्रीनाथ गीतांजलीचा भाग २ हा सर्वांना ऐकावयास व म्हणावयास मिळावा ही पप्पांची मनापासून इच्छा होती. त्यांच्या खालावत गेलेल्या प्रकृतीच्या कारणाने ती पूर्ण होऊ शकली नाही. ही एक खंत आम्हां सगळ्यांच्या मनात राहिली म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न आणि भेट गुरुपौर्णिमेच्या सुदिनी (५ जुलै २०२०) त्यांच्या चरणी समर्पित करतोय. श्री नाथांच्या काळी चालू असलेल्या "आत्मबोध" मासिकात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या निवडक पदांचा भाग २ मध्ये संग्रह केलेला आहे.ती सर्व पदे सुंदर व अतिशय गोड चाली लावून पप्पांनी नाशिकला नित्य पंचपदींमध्यें म्हणण्यास सुरुवात केली. आणि ते इतर सर्व भक्तांपर्यंत पोहोचावे हे त्यांचे मनोरथ आज पूर्ण होत आहे, ह्याचा आम्हां सर्वांना अत्यानंद होत आहे.ह्या कार्यात श्रीनाथ मंदिर संस्थान इंदूरचे मोलाचे सहकार्य व स्वीकृती लाभल्याबद्दल त्यांचे आभार.
सदर अॅप चे कामी सुमागो इन्फोटेक प्रा. लि चे संचालक श्री. सुधीर गोराडे व सौ सोनाली गोराडे यांनी संस्थेस निःशुल्क सेवा दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच ह्या कामी त्यांना श्री निखिल पाटील व श्री प्रसाद शिरसाठ यांची साथ मिळाली. त्यांचेही संस्थेतर्फे आभार.
सर्व भक्तिरासाने परिपूर्ण अशी भाग २मधील संपूर्ण पदे व स्तोत्रे , त्यात सागर जोशींचा मधुर आवाज ओंकार वैरागकर व इतर वाद्य वृंदांची सुरेल अशी साथ.....अहाहा!!! सर्व रसांनी युक्त असा हा नाथ भक्तीचा अखंड वाहता झरा सर्व नाथ परिवाराला मिळो हीच आमची इच्छा.
ll श्रीनाथ जय नाथ जय जय नाथ ll
*ही सुरेल पदे व स्तोत्रे ऐकण्यासाठी आपण कृपया खालील लिंक वर जाऊन क्लिक करावे. आपण लिंक वर जाऊन ₹२५१/- नाममात्र देणगी भरून सर्व पदे व स्तोत्रे केव्हाही ऐकू शकता.वरील देणगी ही श्री माधवनाथ महाराज मंदिर विहितगाव नाशिक ह्यांच्या खात्यावर जमा होणार असून त्यामुळे मंदिराच्या विकास कामांना मदतच होईल.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.sumago_infotech.shreenath
सदर ऍप्लिकेशन इंस्टॉल करताना काहीही अडचण आल्यास मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
१- ९३७०२०२२११.
२- ८७८८१७१५९२.
३-९५४५४५४४४३.
४-७२७६००६१७६.

https://youtu.be/9x8sCJwOTG0
31/07/2021

https://youtu.be/9x8sCJwOTG0

गुरुपौर्णिमा महोत्सव 2021 योगभयानंद श्री माधवनाथ महाराज का जन्म शक १७७९ चैत्र शुक्ल प्रतिपदा, यानी गुरुवार २६ मार्.....

https://youtu.be/_6yvVs-6Yn4
31/07/2021

https://youtu.be/_6yvVs-6Yn4

गुरुपौर्णिमा महोत्सव 2021 योगभयानंद श्री माधवनाथ महाराज का जन्म शक १७७९ चैत्र शुक्ल प्रतिपदा, यानी गुरुवार २६ मार्.....

श्री नाथ मंदिर संस्थान इन्दौर द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा के प्रथम दिवस पर श्रीमद् भागवत ग्रंथ की शोभा यात्रा
05/11/2019

श्री नाथ मंदिर संस्थान इन्दौर द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा के प्रथम दिवस पर श्रीमद् भागवत ग्रंथ की शोभा यात्रा

31/10/2019
08/03/2018

Address

Nath Mandir, South Tukoganj
Indore
452001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Nath Mandir Trust, Indore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Nath Mandir Trust, Indore:

Share

Category