इचलकरंजीचा भाग्यविधाता

इचलकरंजीचा भाग्यविधाता सर्वांचे भाग्य लिहणारा व घडविणारा भा? सर्वांचे भाग्य लिहणारा व घडविणारा भाग्यविधाता म्हणजेच धार ग्रुपचा बाप्पा.

तुझ्या दर्शनाने मनाला मिळते शांततेची छाया… 🙏✨माझ्या प्रत्येक श्वासात वसलेला, माझा लाडका गणराया… 🐘❤️🚩देव माझा भाग्यविधाता...
21/08/2026

तुझ्या दर्शनाने मनाला मिळते शांततेची छाया… 🙏✨
माझ्या प्रत्येक श्वासात वसलेला, माझा लाडका गणराया… 🐘❤️🚩

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
#ᴛʀᴀɴᴅɪɴɢ ❤️
❤️
📿

बाल भक्ता लागी तूचि आसरा… 🙏✨देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  🙏  🐘  ❤️  ✨  📿
10/08/2026

बाल भक्ता लागी तूचि आसरा… 🙏✨

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही,पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही… 🙏✨देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  🙏  🐘  ❤️ ...
06/08/2026

दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही,
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही… 🙏✨

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

डावी सोंड, दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे… 🙏✨देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  🙏  🐘  ❤️  ✨  📿
05/08/2026

डावी सोंड, दोन्ही लोचनी हिरे,
बसले सिंहासनी रूप साजिरे… 🙏✨

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

“गणराया… तुझ्या एका दर्शनात, माझ्या हजारो प्रश्नांची उत्तरं सापडतात ❤️🥹🙏”देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  ...
28/07/2026

“गणराया… तुझ्या एका दर्शनात, माझ्या हजारो प्रश्नांची उत्तरं सापडतात ❤️🥹🙏”

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

“गणपती बाप्पा म्हणजे… विश्वास, भावना आणि आयुष्यभराची साथ ❤️🙏”देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  🙏  🐘  ❤️  ✨ ...
27/07/2026

“गणपती बाप्पा म्हणजे…
विश्वास, भावना आणि आयुष्यभराची साथ ❤️🙏”

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

🚩 इचलकरंजीचा भाग्यविधाता… कसा असणार? 🙏✨🎭 उलगडणार रहस्य… आषाढी एकादशीला! 🕉️🚩❤️🙏”देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया...
24/07/2026

🚩 इचलकरंजीचा भाग्यविधाता… कसा असणार? 🙏✨
🎭 उलगडणार रहस्य… आषाढी एकादशीला! 🕉️🚩

❤️🙏”

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

#इचलकरंजीचा_भाग्यविधाता
#धार_चॅरिटेबल_ट्रस्ट
#आषाढी_एकादशी
#गणपती_बाप्पा

🚩 आषाढी एकादशीच्या सर्व हिंदूंना मंगलमय शुभेच्छा! 🙏💛पंढरीच्या विठुरायाच्या चरणी भक्तीचा मेळा…आणि गणरायाच्या कृपेने सुख-स...
24/07/2026

🚩 आषाढी एकादशीच्या सर्व हिंदूंना मंगलमय शुभेच्छा! 🙏💛

पंढरीच्या विठुरायाच्या चरणी भक्तीचा मेळा…
आणि गणरायाच्या कृपेने सुख-समृद्धीचा सोहळा! 🌼✨

#आषाढीएकादशी
#विठ्ठल
#पांडुरंग
#गणपतीबाप्पा
#धारचॅरिटेबलट्रस्ट

“तूच आधार…❤️🥹🙏”देव माझा भाग्यविधाता 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩  🙏  🐘  ❤️  ✨  📿
24/07/2026

“तूच आधार…❤️🥹🙏”

देव माझा भाग्यविधाता 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩

🙏
🐘
❤️

📿

 # लोकमान्य_टिळक_जयंती (२३ जुलै)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद...
23/07/2026

# लोकमान्य_टिळक_जयंती (२३ जुलै)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित तसेच सार्वजनिक गणेशोत्सावाचे प्रणेते होते.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट :
लोकांची एकजूट झाली तर ब्रिटीशांच्या जोखडातून भारत देश लवकरच स्वतंत्र होईल असे त्यांना नेहमी वाटत असे. ब्रिटीशांच्या विरोधातील धार अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी सण उत्सवांचा आधार घ्यायचे ठरवले कारण सण उत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक एकत्र येतील, म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी घरगुती गणेशोत्सव हा सार्वजनिक रित्या सुरू केला.

असे हे थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

# लोकमान्य # बाळ_गंगाधर_टिळक
यांना # जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!🙏🏻⛳️

#लोकमान्यटिळक



Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इचलकरंजीचा भाग्यविधाता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category