आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद , राष्टीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजी शहर

  • Home
  • India
  • Ichalkaranji
  • आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद , राष्टीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजी शहर

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद , राष्टीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजी शहर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद , राष्टीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजी शहर, Religious organisation, Ichalkaranji.

26/07/2026
*युवती महिला संस्कार सबलीकरण*   *आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व पोलीस खाते ...
17/07/2026

*युवती महिला संस्कार सबलीकरण*

*आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व पोलीस खाते यांचे वतीने गुरुवार दिनांक १६/०७/२०२६ रोजी *श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पंचवटी सिनेमा ग्रुहासमोर येथे लव्ह जिहाद* महिला सबलीकरण व सुरक्षा व संस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते सदर कार्यक्रमास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक *श्री शरद मेमाने साहेब* प्रमुख अतिथी म्हंणुन हजर होते यावेळी संघटनेचे जिल्हामंत्री श्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी आपल्या पाल्यावर संस्कार कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले तसेच पि.आय.शरद मेमाणे साहेब यांनी मोबाईलचा वापर किती व कसा करावा व पोलीसांना न घाबरता आमचेशी थेट संपर्क साधा. पोलिस हे तुमचे रक्षक आहेत असे संबोधीत केले व इथुन पुढे प्रत्येक कॉलेज हायस्कूल व सामाजिक मंडळे यांचे सोबत प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी इचलकरंजी पोलिस व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहेत असे नमूद केले. हिंदू जनजागृतीचे श्री.शीवानंद स्वामी यांनी *लव्ह जिहाद* व अनेक जिहाद किती भयानक आहे हे पटवून दिले तसेच संतोष कांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख श्री संतोष हात्तीकर ' जिल्हा कार्याध्यक्ष श्री दत्ता पाटील सुनिल कांदेकर किशोर मेटे ' मुकुंद तारळेकर नेताजी बिंरजे महिला आघाडीच्या सौ.ललिता ठाणेकर सौ.अंजली पोळ सौ.सुनिता हात्तीकर कु.हर्षिता शेखावत मिना माने आप्पा आणुरे तसेच गोपनीय अधिकारी श्री.संग्राम पाटील यांचेसह असंख्य युवती व महिला बंधू भगिनी हजर होत्या शेवटी मुकुंद तारळेकर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

‼️‼️‼️🚩‼️‼️‼️

06/07/2026
दिनांक - ०६.०७.२०२६ *युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !* - हिंदु जनजागृती स...
06/07/2026

दिनांक - ०६.०७.२०२६

*युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !* - हिंदु जनजागृती समिती, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची प्रांत कार्यालय येथे आंदोलनाद्वारे जोरदार मागणी

*इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर)* - महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिलांच्या आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. अमरावती येथे अयान अहमदने १८० मुलींचे शारीरिक शोषण करून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याची घटना असो, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात वेळोवेळी समोर येणारी अशीच इतर प्रकरणे असोत, राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीनंतर इचलकरंजी येथे सलग दोन आठवड्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संमत केलेला ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ कोणताही विलंब न लावता तात्काळ लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समिती, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.आंदोलनानंतर नायब तहसीलदार संजय काटकर, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शरद नेमाणे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी इचलकरंजी महापालिकेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. रूपाली सातपुते, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रसाद जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, स्वामी समर्थ केंद्राच्या सौ. मीना माने, ‘ओजस्वीनी वाहिनी’च्या हर्षदा शेखावत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर, श्री. संतोष पाटील, सर्वश्री दत्तात्रय पाटील, मनोहर म्हेत्रे, संतोष कांदेकर, अनिकेत तानुगडे,, अशोक पुरोहित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मंगेश मस्कर, श्री. चंद्रकांत जासूद, श्री. विनोद ओझा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तर प्रदेश व राजस्थानप्रमाणे आजन्म कारावासाची प्रभावी तरतूद सुनिश्‍चित करावी,पीडितेसह कोणत्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार असावा, विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि मानवी तस्करीशी संबंधित साखळीचा सखोल तपास करून मदत करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना त्वरित तक्रार करता यावी यासाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक व्यापक प्रमाणात प्रसारित करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.

आपला नम्र

श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक : 70207 10460 )
श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हामंत्री,
आतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दल
श्री. संतोष हत्तीकर,
जिल्हा विशेष संपर्कप्रमुख, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दल

Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद , राष्टीय बजरंग दल कोल्हापूर जिल्हा,इचलकरंजी शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share