Bishop Sanjay Shamsundar Adhav

Bishop Sanjay Shamsundar Adhav public figure

*संजयकृत शुभवर्तमान* संजयकृत शुभवर्तमान पुस्तकाचे *व्हर्च्युअल प्रकाशन* लवकरच करण्यात येणार आहे,  प्रकाशनपूर्व ३७७ वाचका...
19/05/2021

*संजयकृत शुभवर्तमान*
संजयकृत शुभवर्तमान पुस्तकाचे *व्हर्च्युअल प्रकाशन* लवकरच करण्यात येणार आहे, प्रकाशनपूर्व ३७७ वाचकांनी देणगी देऊन नोंदणी केली आहे, याबद्दल मी प्रभू येशूचे आभार मानतो.
सदर पुस्तकात प्रभु येशूचे समग्र जीवन चरित्र आहे. नवीन करारातील चारही शुभवर्तमानाचे संशोधन आणि संश्लेषण करुन मराठी भाषेत सादरीकरण करण्याचा हा प्रकल्प प्रथमच साधला गेला आहे. त्यामध्ये प्रभु येशूच्या जीवन चरित्राबरोवरच प्रभु येशूचे शिक्षण अभ्यासकांसाठी सादर केले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रभु येशूची ओळख होण्यास आणि ईश्वर स्वभावाचे वाटेकरी होण्यास साहाय्यक ठरणार आहे.

प्रभू येशूची स्तुती असो!
लॉकडाऊन मुळे प्रकाशन सोहळ्यास उशीर होत आहे, तरी प्रकाशनपूर्व संजयकृत शुभवर्तमान पुस्तकाची नोंदणी आपण करु शकता. ₹ 300/- नोंदणी करता देणगी मूल्य असणार आहे. पुस्तकाची मुळ किंमत ₹ 500/- आहे. ३०० पानांचे पुस्तक आहे.
बिशप डॉ संजय आढाव

Address

Ichalkaranji
416115

Telephone

+919890944479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bishop Sanjay Shamsundar Adhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Bishop Sanjay Shamsundar Adhav:

Share